रियल लाईफ मध्ये खुपचं ‘बोल्ड’ आणि ‘ग्लॅमरस’ आहे धोनीच्या चित्रपटात दिसलेली त्याची बहिण

रियल लाईफ मध्ये खुपचं ‘बोल्ड’ आणि ‘ग्लॅमरस’ आहे धोनीच्या चित्रपटात दिसलेली त्याची बहिण

महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेटला पडलेले एक स्वप्न म्हणावं लागेल. महेंद्रसिंग धोनी याने आपल्या जबरदस्त अशा कर्णधारपद पदाच्या जबाबदारीने आणि आपल्या बेटिंग ने सगळ्यांची मने जिंकली. महेंद्रसिंग धोनी याने आपल्या हेलिकॉप्टर शॉटने देखील मनोरंजन केले आहे.

महेंद्रसिंग धोनी याबाबतची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. ही पोस्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनी याच्या बहिणीच्या बाबतची आहे. महेंद्रसिंग धोनी याची बहीण खऱ्या आयुष्यामध्ये अतिशय ग्लॅमरस आणि सुंदर आहे, असे सांगण्यात येत आहे.

महेंद्रसिंग धोनी याच्या वर 2016 मध्ये एक बायोपिक आला होता. यामध्ये सुशांत सिंह राजपूत याने काम केले होते. सुशांत सिंह राजपूत याने काम केलेला हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर सुशांत सिंह राजपूत याने दीड वर्षांपूर्वी आपले जीवन संपवले होते. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी याने देखील दुःख व्यक्त केले होते.

धोनीवर आलेल्या या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूत याच्या सोबत अनुपम खेर, दिशा पाटणी, कियारा आडवाणी असे कलाकार देखील होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील होती. धोनी यांनी याबाबत राजपूत यांचे आभार मानले होते.

साधारणत २००० च्या सुमारास महेंद्रसिंह धोनी याने भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंग्लंड विरुद्ध चा एक सामना होता. या सामन्यामध्ये महेंद्रसिंह धोनी याने आपल्या जबरदस्त आशा फलंदाजीने सगळ्यांची मने जिंकली होती आणि भारताला विजय मिळवून दिला होता. या सामन्यांमध्ये मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह यांनी देखील जबरदस्त असे फलंदाजी करून सगळ्यांचे मने जिंकली होती.

त्यानंतर हे त्रिकूट भारतीय क्रिकेटमध्ये स्थावर झाले. काही वर्षानंतर महेंद्रसिंह धोनी याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार करण्यात आले. त्याच्या नेतृत्वामध्ये भारताने वर्ल्डकप देखील जिंकला. सचिन तेंडुलकर याच्या आयुष्यातील हा अतिशय जबरदस्त प्रसंग होता. सचिन निवृत्त होण्याच्या आधी हा वर्ल्डकप जिंकला होता.

यासाठी त्याने पूर्ण संघाचे देखील आभार मानले होते. आता महेंद्रसिंग धोनी याच्या बहिणीच्या बाबत पोस्ट एक व्हायरल होत आहे. ही पोस्ट म्हणजे काय आहे, आम्ही आपल्याला सांगणार आहोत. महेंद्रसिंग धोनी याच्या वर बनलेल्या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीची भूमिका देखील प्रचंड गाजली होती.

या चित्रपटामध्ये स्विनी खरा हिने महेंद्रसिंग धोनी याच्या लहानपणीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. हा चित्रपट येऊन सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र आता स्विनी ही खूप बदलली आहे. आता ती जवान झाली आहे आणि ती खूप हॉट आणि ग्लॅमरस सुद्धा दिसत आहे.

सोशल मीडियावर तिचे अनेक फोटोही ती शेअर करत असते. चित्रपटात ज्या प्रमाणे एकदम साधी दाखवली होती. आता मात्र ती तशी दिसत नाही. खऱ्या आयुष्यामध्ये ती अतिशय बोल्ड अशी दिसत आहे, तर आपल्या स्विनी आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral