गोविंदाची लाल दुपट्टेवाली हीरोइन आठवतेय का, पहा तिच्यात किती बदल झाला आहे, पहिल्यापेक्षा दिसतेय हॉट

गोविंदाची लाल दुपट्टेवाली हीरोइन आठवतेय का, पहा तिच्यात किती बदल झाला आहे, पहिल्यापेक्षा दिसतेय हॉट

९० च्या काळामध्ये अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी नशीब आजमावत होते. त्यावेळी मारधाड ॲक्शन, थ्रिलर अशा चित्रपटांचा जमाना होता. याच काळात दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक चित्रपट तयार केले होते.

त्या काळात यांचे चित्रपट खूप चालत असत. त्याच वेळी त्यांनी 1993 मध्ये आँखे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटात गोविंदा, चंकी पांडे यांच्यासह इतर भूमिका होत्या. या चित्रपटातील लाल दुपट्टेवाली हे गाणे प्रचंड गाजले होते. तसेच या चित्रपटातील इतर गाणी देखील खूप गाजले होते.

या चित्रपटामध्ये गोविंदा याचा डबल रोल दाखवण्यात आला होता. त्यांच्या अनेक चित्रपटात गोविंदा यांचा डबल दाखवण्यात येतो. कारण देखील मजेशीर आहे. गोविंदा आपल्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू या माध्यमातून दाखवत असतो. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री रितू शिवपुरी ही दिसली होती. या वेळी तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

आखे चित्रपटात तिने जबरदस्त काम केले होते. नंतर गोविंदासोबत तिने काही चित्रपटात काम केले. मात्र, ते चित्रपट चालले नाही. 2017 मध्ये तिने छोट्या पडद्यावर देखील काम केले. इस प्यार को क्या नाम दु असे या मालिकेचे नाव होते. त्यानंतर तिने हरी वेंकट या उद्योगपतीशी लग्न केले. 22 जानेवारी 1975 मध्ये झाला होता.

त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरू केले. रितू हिचे आई-वडिलांनी देखील बॉलिवूडमध्ये काम केले आहे. तिने भाई भाई, सजा, शक्ती द पावर, हद कर दी आपने यासह इतर चित्रपटात काम केले होते. तिचे चित्रपट हे हिट ठरले होते. काही वर्षांपूर्वी तिने अक्षय कुमार सोबत टॉपलेस फोटोसेशन केले होते.

हा फार चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, असे असले तरी ती सध्या बॉलिवूडमध्ये काम करण्यास धडपडत आहेत. छोट्या मालिकादेखील ती काम करत आहे. आता ती 45 वर्षांची झाली असून कमालीची हॉट दिसत आहे.

वेगवेगळे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. इंस्टाग्राम वर ती फोटो शेअर करत असते.

Team Hou De Viral

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *