पळताना आपल्याला गुडघा दुखीची समस्या आहे का.. अश्याप्रकारे घ्या काळजी.. आपली गुडघेदुखीची समस्या होईल कमी..

पळताना आपल्याला गुडघा दुखीची समस्या आहे का.. अश्याप्रकारे घ्या काळजी.. आपली गुडघेदुखीची समस्या होईल कमी..

आज कालच्या जमान्यामध्ये लोकांना विविध आजार जडू लागले आहेत. त्यामुळे लोक आपली प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी व्यायामाचा देखील आधार घेतला जात आहे. अनेक लोक व्यायाम करताना दिसतात. योगासने करताना दिसतात. तर अनेक लोक हे पळण्याचा व्यायाम देखील करतात.

मात्र, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातच पळताना अनेकांना गुडघेदुखी ही समस्या असते. त्यामुळे अनेक लोक नंतर धावणे हे सोडून देतात. मात्र, आपल्याला पळण्याची आवड असल्यास यासारखा व्यायाम दुसरा नाही. त्यामुळे पळण्याचा व्यायाम करताना आपल्याला गुडघेदुखी समस्या असल्यास आपण हे उपाय करावेत. त्यामुळे आपली ही समस्या कमी होईल.

1) टाॅर्न मेनिस्काम : जर पळताना आपल्याला गुडघेदुखीची समस्या असेल तर आपण फिमर टीबिया या समस्येपासून ग्रासलेले असाल. तर आपल्याला यावर नियंत्रण ठेवावे लागेल. यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. त्यानंतर आपल्याला ही समस्या कमी होऊ शकते.

2) पेटेलार : जर आपल्याला पायावर सूज येत असेल तर आपल्याला गुडघेदुखीची समस्या होऊ शकते. यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला पळतांना ही समस्या जाणवणार नाही.

3) वाढते वय : जर आपल्याला पळताना गुडघेदुखीची समस्या होत असल्यास आपण वाढत्या वयाचा शिकार झाले आहात असे समजावे. जर आपल्याला ही समस्या दूर ठेवायची असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता. त्यासाठी काही योगासने देखील करू शकता. त्यानंतर आपल्याला ही समस्या असू शकते.

4) शरीराला मागे ठेवणे : जर आपण दैनंदिन व्यायाम करताना पळत असाल आणि अशावेळेस आपण शरीराला मागे ठेवत असाल तर आपल्याला गुडघेदुखीची समस्या होऊ शकते. यासाठी आपण पळताना शरीराला मागे ठेवू नये. नाहीतर आपल्या गुडघेदुखी समस्या ही होऊ शकते.

5) टाच टेकवने : जर आपण रोज पळत असाल आणि पळताना आपण टाच टेकवून पळत असाल तर आपल्याला गुडघेदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे आपण नैसर्गिकरीत्या जसे पळत असतो. त्याप्रमाणेच पाळावे.

6) डॉक्टर : या सर्व समस्यासोबत आपल्याला गुडघेदुखी समस्या असल्यास आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर वेळीच उपाय योजना कराव्यात. डॉक्टर आपल्याला योग्य ते उपचार सांगतात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral