साखरेऐवजी गुळाचा चहा प्या; होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

तुम्हाला माहिती असेल की पूर्वी खेडोपाडी गुळाचाच चहा वर्षाचे बाराही महिने पिला जात असे. परंतु आता गुळाचा चहा मध्ये वापर हा बऱ्यापैकी कमी होतांना आपल्याला दिसत आहे. काही निवडक पदार्थांमध्ये टाकण्यासाठीच गुळाचा हा आता वापर केला जात आहे.
पाहायला गेलं तर गुळामध्ये साखरेपेक्षा मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स हे असतात. परंतु, गुळाच्या चहा हिवाळ्यात घेतल्यास अधिक चांगले असते. कारण गुळ हा गरम पदार्थ आहे. सर्दी-पडस्यापासून गुळामुळे आराम मिळतो. गुळाचा चहा प्यायल्याने डायजेस्टिव एन्जाइम्स अॅक्टिवेट झाल्याने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.
यामध्ये आयरन अधिक असते जे एनीमिया टाळण्यात मदत करते. गुळाचा चहा प्यायल्याने शरीरातील टॉ क्सिन्स दूर होतात आणि त्वचेचा रंग उजळतो. गुळाच्या चहामध्ये पोटॅशियम अधिक असल्याने हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत होते. यामधील सोडियम ब्ल ड प्रेशर कंट्रोल करण्यात मदत करते. यामधील अँटी ऑ क्सीडेंट्स म्हातारपणाचा प्रभाव कमी करतात.
गुळ हे गरम असते. जे सर्दी-खोकल्यापासून आराम देण्यात मदत करते. हा चहा प्यायल्याने बॉडीची इम्यू निटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. यामध्ये अँटी इन्फ्ले मेटरी गुण असल्याने सांधेदुखी कमी होते. गुळातील कार्बो हाय ड्रेटमुळे कम जोरी दूर होते आणि एनर्जी मिळते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.