अजय देवगन ने केला त्याच्या हनीमून बाबत मोठा खुलासा, यामुळे हनिमूनच्या मध्येच पळून आलो होतो.

अजय देवगन ने केला त्याच्या हनीमून बाबत मोठा खुलासा, यामुळे हनिमूनच्या मध्येच पळून आलो होतो.

बॉलिवूडचे जीवन आणि सामान्य जीवन समान दिसत असले तरीही ते दोन्ही पूर्णपणे वेगवेगळे आहेत. बॉलिवूड स्टार्सचे आयुष्य सामान्य लोकांच्या आयुष्यापेक्षा वेगळे असते. त्यांचे जीवनमान राहणीमान देखील सामान्य लोकांपेक्षा बरीच वेगळी आहे.

जरी बॉलिवूडमध्ये मोठे मोठे कलाकार आहेत, पण काही असे कलाकार आहेत ज्यांची नावे घेतली की लोकांची मने धडधडू लागतात. अजय देवगन त्यापैकी एक आहे. अजय देवगन बॉलीवूडचे असे नाव आहे जे भारतातील प्रत्येक व्यक्तीनं व्यक्ती ओळखतो.

हनिमून मध्येच सोडून निघून आला

अजय देवगन मागे तान्हाजी चित्रपट आलं होतं. या चित्रपटाने चित्रपटगृहात खूप कमाई केली होती. मागे त्याचा आलेला ‘रेड’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अजय देवगणने चित्रपटाविषयी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासे केले. अजय देवगन आणि काजोलची जोडी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानली जाते.

अजयने प्रमोशन दरम्यान त्याच्या हनीमूनबद्दल एक किस्सा सांगितला. तो जेव्हा हनीमूनवर गेला होता तेव्हा तो मधूनच निघून आला होता, असे अजय देवगन स्वतः सांगितले. हनीमूनच्या सुट्ट्या अजय देवगणला खूपच मोठ्या वाटत असल्यामुळे त्याने असे केले होते.

स्थितीनुसार स्वत: ला बदलू शकत नाही –

अजय देवगणने मुलाखतीच्या वेळी आपल्या लग्नाबद्दलही सांगितले. तो म्हणाला की माझे लग्न त्याच्या घराच्या छतावरच अर्ध्या तासात झाले होते. तो खोलीतून बाहेर आला त्याने लग्न केले आणि परत आपल्या खोलीकडे गेला. हनीमूनसाठी काजोल आणि अजयने त्यावेळी दोन महिन्यांची सुट्टी घेतली होती.

पण ही वेळ खूपच लांब जाऊ लागली होती, म्हणूनच अजय एका महिन्याच्या आतच हनिमूनमधून पळून आला. बदलत्या वातावरणाबरोबर आपण स्वत: ला बदलत नाही असेही अजय देवगन यांनी नमूद केले. पण यानंतरही त्याने स्वतःमध्ये काही बदल केले आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral