या खासदार मुळे शाहरूख-गौरीची मधुचंद्राची रात्र झाली होती बरबाद.. जाणून घ्या नेमकं काय घडलं होत

या खासदार मुळे शाहरूख-गौरीची मधुचंद्राची रात्र झाली होती बरबाद.. जाणून घ्या नेमकं काय घडलं होत

शाहरुख खान याचे नाव घेताच अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. लाखो तरुणांची धडकन अशी शाहरुख खानची प्रतिमा आहे.वाढत्या वयानुसार शाहरुख खान आता त्याच्या भूमिकेतही बदल करताना दिसत आहे. कोरोना महामारीमुळे आता गेल्या वर्षभरात त्याचा एकही चित्रपट आला नसला तरी आता लवकरच काही चित्रपट येण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात शाहरुख खान याचे अनेक चित्रपट हे साफ कोसळले आहेत.

मात्र, काही वर्षांपूर्वी शाहरुख खान अफलातून काम करून बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले होते. कुठलाही गॉडफादर नसताना शाहरुख खान याने बॉलीवूडमध्ये आपले नाव कमावून खूप मोठी प्रतिमा तयार केली आहे. टीव्ही मालिका सर्कस यातून शाहरुख खानने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने काही मालिकामध्ये देखील काम केले. त्यानंतर त्याला काही चित्रपटाच्या ऑफर देखील मिळाल्या.

मात्र, खऱ्या अर्थाने त्याला दिवाना या चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने दिव्या भारती सोबत काम केले होते. या चित्रपटात त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्याच्या डोक्यावर यश चोप्रा यांनी हात ठेवला आणि त्याच्या करियरला चार चांद लागले. डर या चित्रपटातून त्याने खलनायकाची भूमिका करून सर्वांना चकित केले होते.

त्यानंतर आलेला त्याचा बाजीगर हा चित्रपट खूप चालला होता. या चित्रपटात देखील त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे आणि इतर चित्रपट त्याने केले.काही वर्षांपूर्वी आलेल्या चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात नेहमी विक्रम केला होता. शाहरुख खान असा एक अभिनेता आहे की बॉलीवुडमध्ये त्याची एकनिष्ठ पती म्हणून ओळख आहे.

असे फार कमी व्यक्ती आहेत की, ज्यांनी पत्नीधर्म निभावलेला आहे, त्यात शाहरुख खान चे नाव पुढे आहे. यामध्ये अजय देवगन काजोल यांचा उल्लेख देखील करावा लागेल. शाहरुख खान याचे गौरी हीच्यावर खुप आधीपासून प्रेम होते. 1991 मध्ये दोघांनी विवाह केला होता. मुंबईमध्ये हा विवाह झाला होता. त्यावेळेस शाहरुख खान याची काहीही ओळख नव्हती. तरीदेखील गौरीने त्याच्यासोबत लग्न केले होते

त्यावेळेस शाहरुख खान याच्या दिल आशियाना या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. शाहरुख खान च्या लग्नाच्या दिवशी हेमामालिनी यांनी शाहरुख खान याला फोन करून चित्रीकरणास येण्यास सांगितले. त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते. त्यामुळे शाहरुख खान याने असा विचार केला की, गौरीला आपण चित्रपटाच्या सेटवर नेऊ.

त्यानिमित्ताने तिची हेमा यांच्याशी भेट देखील होईल. त्यामुळे तो गौरी खान ला घेऊन चित्रपटाच्या सेटवर गेला. मात्र, तिथे हेमामालिनी आल्याच नाही. त्यामुळे ते वाट पाहत बसले. रात्री अकरा वाजेपर्यंत दोघांनी वाट पाहिली. मात्र, तरीदेखील हेमा मालिनी आल्या नव्हत्या. त्यानंतर शाहरुख खान चित्रीकरणासाठी निघून गेला. रात्रीचे दोन वाजले होते. त्यानंतरही हेमामालिनी काही सेटवर आल्याच नाहीत.

मात्र, त्यामुळे शाहरुख खानचा चांगला संताप झाला होता. तो नंतर गौरीकडे गेला होता. त्यावेळी तो तिला पाहून खूप रडला होता. गौरी एका खुर्चीवर झोपली होती. ती खोली देखील अतिशय घाणेरडी होती. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटले होते. हा प्रसंग नुकताच शेअर झाला आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral