समोर आले ‘महेंद्रसिंग धोनी’ च्या पहिल्या ‘गर्लफ्रेंड’ चे फोटो, दिसायला होती ऐश्वर्या पेक्षा सुंदर

समोर आले ‘महेंद्रसिंग धोनी’ च्या पहिल्या ‘गर्लफ्रेंड’ चे फोटो, दिसायला होती ऐश्वर्या पेक्षा सुंदर

क्रिकेटच्या मैदानात मध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी Mahendra Singh Dhoni हा अतिशय जबरदस्त खेळाडू म्हणून गणल्या जातो. आजही महेंद्रसिंह धोनी याचे नाव काढल्यास त्याचा हेलिकॉप्टर शॉट हा सगळ्यांना आठवतो.

महेंद्रसिंग धोनी Mahendra Singh Dhoni याने आपल्या करिअरमध्ये अनेक विक्रम केले आहेत. महेंद्रसिंग धोनी याच्या कारकिर्दीमध्ये भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. कपिल देव Kapil Dev यांच्या नंतर वर्ल्ड कप जिंकणारा तो भारतीय संघाचा दुसरा करणारा ठरला. ट्वेंटी-ट्वेंटी आणि कसोटी सामन्यांमध्ये देखील आक्रमक खेळ करून दाखवला.

भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले. धोनी आधी खूप मेहनत घ्यायचा‌. यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागतात. महेंद्रसिंग धोनी याच्या पहिल्या दिवसातील एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बातमी म्हणजे महेंद्रसिंग धोनी याला सुरुवातीला एक गर्लफ्रेंड होती. त्यानंतर त्याने साक्षीसोबत लग्न केले.

मात्र, या पहिल्या गर्लफ्रेंडबाबतच अनेकांना माहिती नाही. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावरील ‘एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ M.S. Dhoni: The Untold Story हा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त चालला होता. या चित्रपटांमध्ये सुशांत सिंह राजपूत याने काम केले होते.

सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत अनुपम खेर, दिशा पाटनी यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचा काही वर्षांनंतरच सुशांत सिंह राजपूत याने आपले जीवन संपवले. त्यावेळेस देखील महेंद्रसिंह धोनी हात दुख झाले होते. या चित्रपटामध्ये धोनीला एक गर्लफ्रेंड दाखवण्यात आली होती. या गर्लफ्रेंड बद्दल अनेकांना माहिती नाही.

महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटमध्ये आपले करिअर करत होता. तेव्हा त्याला प्रियंका नावाची एक गर्लफ्रेंड होती, असे चित्रपट दाखवण्यात आलेले आहे. महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट मध्ये ज्यावेळेस येण्यासाठी झगडत होता. त्यावेळेस त्याला प्रियंका झा नावाच्या तरूणीने खूप साथ दिली होती.

ज्या वेळेस धोनी याची क्रिकेट संघामध्ये निवड झाली, त्यावेळेस ती खूप आनंदी झाली होती. हे दोघेही लग्न करणार होते, मात्र, महेंद्रसिंग धोनी हा परदेश दौऱ्यावर गेला असताना एका अपघातामध्ये प्रियंका हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी हा खूप दुःखी झाला होता.

महेंद्रसिंग धोनी आणि प्रियंकाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Team Hou De Viral