ही ठरली महाराष्ट्रातली सर्वात ‘जास्त’ मानधन घेणारी अभिनेत्री, एका एपिसोड साठी चक्क इतके हजार रुपये…

ही ठरली महाराष्ट्रातली सर्वात ‘जास्त’ मानधन घेणारी अभिनेत्री, एका एपिसोड साठी चक्क इतके हजार रुपये…

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री सध्या काम करत आहेत. मात्र, या अभिनेत्रींना किती मानधन मिळते याबाबत माहिती जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते, तर आम्ही आपल्याला लेखामध्ये याबद्दलच माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

शिवानी सोनार – शिवानी सोनार ही राजा राणीची ग जोडी या मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर करून बसलेली अभिनेत्री आहे. शिवानी सोनार ही मालिकेच्या एका भागासाठी 35 हजार रुपये मानधन घेते.

तन्वी मुंडले – तन्वी ही देखील अतिशय चांगली अभिनेत्री आहे. तन्वी ही सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे. तन्वी ही मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 28 हजार रुपये मानधन घेते.

सायली देवधर – लग्नाची बेडी या मालिकेतून सायली देवधर ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. सायली देवधर ही अतिशय छान अशी अभिनेत्री आहे. सायली मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 28 हजार मानधन घेते.

समृद्धी केळकर – समृद्धी केळकर ही देखील अतिशय जबरदस्त आणि चांगली अभिनेत्री आहे. समृद्धी ही मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 31 हजार रुपये मानधन घेते.

गिरिजा प्रभू – सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून गिरजा ही सध्या महाराष्ट्राच्या घरात पोहोचली आहे. गिरजा प्रभू ही मालिकेच्या एका भागासाठी 35 हजार मानधन घेते.

मधुराणी प्रभुलकर – मधुराणी ही सध्या आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मधुराणी ही मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 40 हजार रुपये मानधन घेते.

प्रार्थना बेहेरे – प्रार्थना बेहेरे ही देखील अतिशय सुंदर अशी अभिनेत्री आहे. प्रार्थना बेहेरे ही मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 42 हजार रुपये मानधन घेते.

Team Hou De Viral