खुप वाईट ! चित्रपटाचे शूटिंग सुरू असतांनाच ‘या’ अभिनेत्रीच्या नवऱ्याचे झाले निधन

खुप वाईट ! चित्रपटाचे शूटिंग सुरू असतांनाच ‘या’ अभिनेत्रीच्या नवऱ्याचे झाले निधन

कधी कधी अमाप दुःख आयुष्यात येतात, आठवणी साऱ्या दाटून येतात. असेच काहीसे प्रकार अनेकांसोबत होत असतात. मात्र बॉलीवूड सेलिब्रिटींच्या बाबतीत असे प्रकार झाले तर त्याची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होते. आज आम्ही आपल्याला एका अशाच अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

या अभिनेत्रीने अनेक चित्रपटात काम केले आहे. ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ज्यावेळी चित्रीकरण सुरू होते, त्याच वेळेस या अभिनेत्रीच्या पतीचे निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे. याबद्दलच आपण जाणून घेऊया. काही वर्षांपूर्वी आपण दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटामध्ये अनेक कलाकार होते.

मात्र, यामधील एक अभिनेत्री सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून काजोल ही आहे. काजोल हिने अतिशय चांगले काम या चित्रपटात केले आहे. आम्ही आपल्याला काजोल बद्दल माहिती नाही सांगणार तर दुसऱ्या एका अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले.

हिरो नंबर वन, हम साथ साथ है, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है, हीरो नंबर वन यासारख्या चित्रपटात काम केले. त्यांनी काम केलेले सगळे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर हिट राहिले आहेत. हिमानी यांचे खरे नाव हिमाणी भट असे आहे. मात्र, त्यांनी लग्नानंतर आपले नाव बदलून हिमानी शिवपुरी असे लावण्यास सुरुवात केली.

दिवाना मस्ताना, बंधन, मै प्रेम की दिवानी हु यासारख्या चित्रपटातही त्यांनी काम केले. मूळच्या उत्तराखंड येथील असलेल्या हिमानी यांनी 1982 मधून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या मुंबईमध्ये आल्या. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला 1984 मध्ये चित्रपटात काम केले.

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. श्याम बेनेगल यांच्या सुरज का सातवा घोडा या चित्रपटातही त्यांनी काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट राहिला. हम आपके है कौन मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. आता हिमानी शिवपुरी यांच्या बाबतीतली एक मुलाखत नुकतीच व्हायरल झाली आहे.

या मुलाखतीनुसार होते हिमानी शिवपुरी ज्यावेळेस दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाचे चित्रीकरण करत होत्या, त्याच वेळेस त्यांच्यासोबत एक दुःखद प्रसंग घडला. चित्रीकरणाच्या वेळेस त्या बाहेर देशी होत्या आणि चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये त्या अजिबात दिसत नव्हत्या. याचे कारण म्हणजे हिमानी शिवपुरी यांच्या पतीचे चित्रीकरणादरम्यानच निधन झाले होते.

त्यानंतर त्यांना चित्रीकरण पूर्ण करूनच आपल्या पतीच्या अंत्यदर्शनासाठी यावे लागले होते, असे देखील सांगण्यात येते. तर आपल्याला हिमानी शिवपुरी आवडतात का? त्यांनी काम केलेला कुठला चित्रपट आपल्याला सगळ्यात जास्त आवडला आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral