कोमट पाण्यात मिसळा चिमूटभर ‘हिंग’, फायदे ऐकून तुम्ही आजपासून सुरू कराल पिणे

कोमट पाण्यात मिसळा चिमूटभर ‘हिंग’, फायदे ऐकून तुम्ही आजपासून सुरू कराल पिणे

अन्नामध्ये चव आणि सुगंध आणण्यासाठी हिंग खास वापरले जाते आणि तसेच हिंग पोटासाठीसुद्धा फायदेशीर मानले जाते. हिंगाचा केवळ 1 फायदा नाहीये त्याचे अनेक फायदे आहेत. हिंगमध्ये अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणून ते चव बरोबरच आपल्या आरोग्या साठीही फायदेशीर ठरू शकते. हिंग हे केवळ आपली पचनशक्ती वाढवते असे नाही, हिंगाचे लानी पिण्याचे इतरही बरेच फायदे आहेत. पी.रि.यड मधल्या वेदना कमी करण्यासाठी हिंग पाणी देखील फायदेशीर ठरू शकते. हिंग पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया ..

वजन कमी करण्यास फायदेशीर – हिंग पाण्यामुळे चयापचय (मेटाबॉलिजम) वाढतो, यामुळे शरीरात जास्त चरबी जमा होत नाही. या कारणास्तव, हे शरीराचे वजन कमी करण्यात मदत करते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठीही हिंग फायदेशीर ठरू शकते. हिंग पाणीदेखील पोटाच्या पीएच पातळीवर नियंत्रण ठेवू शकते.

बद्धकोष्ठता समस्या – बद्धकोष्ठतामध्ये हिंगाचा उपयोग केल्यास फायदा होतो. झोपायच्या आधी हिंग पावडर पाण्यात मिसळा आणि त्याचा सकाळी परिणाम पहा. सकाळी पोट पूर्णपणे साफ होईल.

भूक वाढेल – आपल्याला भूक न लागणे किंवा आपल्याला भूक कमी न लागत असल्यास, जेवण करण्यापूर्वी हिंगला तूपमध्ये भाजून घ्या आणि अद्रक आणि लोणी सोबत खाल्ल्यास आपल्याला फायदा होईल आणि भूक वाढेल.

कान दुखणे दूर – जर तुमचा कान दुखत असेल तर तिळाच्या तेलात हिंग गरम करून त्या तेलाचे एक-दोन थेंब कानात घालावे, कानातील वेदना पूर्णपणे कमी होईल.

मधुमेह नियंत्रित करेल – हिंग पाण्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळते. दररोज कोमट पाण्यात एक चिमूटभर हिंग मिसळून प्याल्याने साखर पातळीचे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

दातांमधली पोकळी दूर करेल – दातामध्ये पोकळी असेल तरी हे हिंग आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. दात किडत असल्यास रात्री हींग लावून झोपुन जा. कीड निघून जाईल.

कसे बनवायचे – एक चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून पिल्यास अनेक समस्यांपासून आराम मिळतो. हिंग पाणी तयार करणे खूप सोपे आहे. एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हिंग पावडर घाला आणि ते चांगले मिसळा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral