शाहरुखच्या लाडक्या लेकीने शेअर केले सोशल मीडियावर हॉट फोटो, नजर हटणार नाही फोटोंवरून असे आहेत फोटो

शाहरुखच्या लाडक्या लेकीने शेअर केले सोशल मीडियावर हॉट फोटो, नजर हटणार नाही फोटोंवरून असे आहेत फोटो

शाहरुख खान याच्या मागे बॉलीवूड सुपरस्टार अशी त्याच्यामागे बिरुदावली लावण्यात येत आहे. शाहरुख खान याने काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून चित्रपट सृष्टी दणाणून सोडले होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने अनेक हिट चित्रपट दिले होते. छोट्या पडद्यावर त्याने काम करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

फौजि या मालिकेपासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेमध्ये त्याने एका फौजी चा रोल केला होता. त्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती दिवाना या चित्रपटातून. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला होता. या चित्रपटांमध्ये दिव्या भारती, ऋषी कपूर यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप गाजले होते. त्यानंतर त्याला खूप चित्रपट मिळायला लागली.

खऱ्या अर्थाने यश चोप्रा यांच्यासोबत त्याने अनेक चित्रपटातून काम केले. डर या चित्रपटांमध्ये त्याने अफलातून असा अभिनय केला होता.या चित्रपटामध्ये सनी देओल यांची देखील भूमिका होती. तसेच या चित्रपटात जुही चावला हिने काम केले होते. शाहरुख खानची निगेटिव्ह भूमिका या चित्रपटात होती. या चित्रपटातील सगळे गाणे प्रचंड गाजले होते. सनी देओल यांनी एका सैनिकाची भूमिका चित्रपटात केली होती.

त्यानंतर हा चित्रपट प्रचंड गाजला होता. शाहरुख खान ला या चित्रपटानंतर खरी ओळख मिळाली. मात्र, सनि देवल या चित्रपटानंतर मागे राहिला होता. त्यामुळे सनी देओल आणि यश चोप्रा यांच्यामध्ये भांडण झाले होते. सनी देओल ची भूमिका त्यांनी छोटी केली होती, असा आरोप त्याने केला होता. त्यानंतर त्यांच्यात खूप वाद झाला होता. त्यानंतर शाहरुख आणि सनी देवल यांनी कधीही एकत्र चित्रपटात काम केले नाही.

शाहरुख खानने त्यानंतर यश चोप्रा यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहे. मोहबते वीर-झारा हा चित्रपट केला होता. वीर-झारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये प्रीती झिंटा भूमिका होती. पाकिस्तानमध्ये देखील या चित्रपटाची मोठी चर्चा झाली होती. मात्र, गेल्या काही वर्षापासून शाहरुख खान यांच्याकडे चांगले चित्रपट येत नसल्याची चर्चा आहे.

वाढते वय आणि ओवरेक्टींगमुळे तो आता बॉलिवूडमधून थोडासा दूर जात आहे. त्यामुळे दिग्दर्शक देखील त्याला चित्रपट आता घेत नाहीत. आज आम्ही आपल्याला शाहरुख खान च्या मुली बद्दल माहिती सांगणार आहोत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ने नुकतेच नवीन वर्ष न्यूयॉर्क येथे साजरे केले आहे. याबाबतचे फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केलेले आहे.

नुकतीच ती मुंबईला आलेली आहे. अतिशय बोल्ड फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केलेले आहे. त्या फोटोला अनेकांनी ट्रोल केले आहेत. गेल्या वर्षात तिने सोशल मीडियावर अनेक तास घालवलेले आहेत. गेल्यावर्षी सोशल मीडिया वर ती खूप वेळ ऍक्टिव्ह राहिलेली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा झालेली आहे.

सुहाना खान आता मोठी झाली आहे. आणि ती आता चित्रपट येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. काही चित्रपटांच्या ऑफर येत असल्याची चर्चा आहे.

Team Hou De Viral