‘मन उडू उडू झालं’मालिकेतील ‘दिपू’ म्हणजे ‘हृता दुर्गुळे’ ने सोडली मालिका, समोर आले मोठे कारण

‘मन उडू उडू झालं’मालिकेतील ‘दिपू’ म्हणजे ‘हृता दुर्गुळे’ ने सोडली मालिका, समोर आले मोठे कारण

झी मराठीवर सुरू असलेली मन उडू उडू झालं हे मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमध्ये इंद्रा आणि दिपू यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला दिपूच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे दिसली आहे, तर इंद्राच्या भूमिकेत अजिंक्य राऊत हा दिसला आहे.

या मालिकेमध्ये इंद्रा आणि दिपू यांची प्रेम कहानी दाखवण्यात आली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी केले आहे. मंदार देवस्थळी यांनी याआधी आभाळमाया सारखी मालिका केली होती. या मालिकेमध्ये देशपांडे कुटुंबामध्ये शलाका, सानिका, दीपिका या तीन मुली आहेत, तर या मालिकेत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत.

मालिकेमध्ये इंद्राचा भाऊ कार्तिक आणि सानिका यांच्यामधील प्रेम प्रकरण घरच्यांना कळाले आहे. त्याचप्रमाणे याचा परिणाम इंद्रा आणि दिपू यांच्या नात्यावर देखील होत आहे. सानिका हिला तिचे सगळे काही सत्य कार्तिक याच्या घरच्या समोर मांडायचे आहे. त्यामुळे येणारे काही भागामध्ये या मालिकेत हेच पाहायला मिळत आहे.

हृत्ता दुर्गुळे ही अतिशय जबरदस्त अशी अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. ती काम करत असलेल्या मालिका या प्रचंड चालतात. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना वेगवेगळी माहिती देखील देत असते आणि आपले फोटो देखील शेअर करत असते.

तर अजिंक्य राऊत हा मराठमोळा कलाकार हा मराठवाड्याचा रहिवासी आहे, हे अनेकांना माहिती नाही. अजिंक्य हा परभणीचा रहिवासी असून त्याने देखील या आधी अनेक हिंदी मालिकात देखील काम केले आहे. तर उन्हाळ्याचा सिझन लागला तर अनेक कलाकार हे सुट्टीसाठी ब्रेक घेत असतात.

आपल्या कुटुंबांना वेळ देतात आणि बाहेरगावी फिरायला देखील जातात.असे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी संकर्षण कराडे हादेखील ब्रेक वर गेला होता. त्याचप्रमाणे इतर अभिनेत्री देखील ब्रेक वर गेलेल्या आहेत. आता हृता दुर्गुळे हिनेदेखील या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे सांगण्यात येते.

मात्र काही जणांनी असे सांगितले आहे की, तिने ही मालिका सोडली आहे. मात्र असे काही नसून तिने मालिका सोडली नाही. तर तिने काही कालावधीसाठी ब्रेक घेतला आहे. ती सध्या देखास ट्रीपला फिरण्यासाठी गेली आहे. त्यामुळे तिला मालिकेचे शूटिंग मधून फक्त काहीच दिवसाची सुट्टी घेतली तर हृताने ही ट्रीप एन्जॉय करतानाचे काही व्हिडिओ तिच्या इन्स्टावर शेअर केले आहेत.

तर आपल्याला हृता आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral