खुपचं सुंदर दिसते या भारतीय क्रिकेटपटूची ‘गर्लफ्रेंड’, 2017 मिस इंडिया आहे ती, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

खुपचं सुंदर दिसते या भारतीय क्रिकेटपटूची ‘गर्लफ्रेंड’, 2017 मिस इंडिया आहे ती, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये धमाकेदार खेळी करणाऱ्या इशान किशनच्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इशान किशनच्या गर्लफ्रेंडचं नाव आदिती हुंडई आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इशान किशनने आपल्या पहिल्याच मॅचमध्ये धमाका केला आहे. ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या इशान किशनने 32 बॉलमध्ये 56 रन केले. 175 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत इशानने 5 फोर आणि 4 सिक्स मारले.

इशान किशानची गर्लफ्रेंड प्रसिद्ध मॉडल असून मिस इंडिया 2017 ची फायनालिस्टही आहे.एवढेच नाही तर आदिती 2018च्या मिस सुपरनॅचरल इंडियाचे विजेतेपदही पटकावले आहे. इशान आणि आदिती गेल्या 2 वर्षांपासून एकत्र आहे. आदिती सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत असते.

अदिती हुंडई दिसण्यात खूपच सुंदर आहे. निसर्गाने या मुलीला खूपच सुंदर रूप दिले आहे. इंटरनेटवर तिच्या सौंदर्याबद्दल ती नेहमीच चर्चेत राहते. अदिती हुंडई इंटरनेटवर तिची सुंदर छायाचित्रे पोस्ट करत असते जे तिच्या फॅन्स लोकांना खूप आवडतात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral