प्रायव्हेट पार्ट जवळ खाज येत असल्यास त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणे.. जाणून घ्या त्याबद्दल अधिक

प्रायव्हेट पार्ट जवळ खाज येत असल्यास त्यामागे असू शकतात ‘ही’ कारणे.. जाणून घ्या त्याबद्दल अधिक

अनेकदा आपण शारीरिक कष्ट करून दमून जात असतो. याची कारणेही वेगळे असे असू शकतात. अनेक लोकांना प्रायव्हेट पार्क जवळ खाज येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वेळीच इलाज करणे हे गरजेचे असते. नाहीतर आपल्याला इतर आजारांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागू शकतो.

चारचौघात गेल्यानंतर आपल्याला अशा ठिकाणी खाज येत असेल तर आपल्याला अतिशय किळस वाणी वाटते. त्यामुळे अशा ठिकाणी आपण हात देखील लावू शकत नाही. मात्र, अनेक लोकांना ही समस्या गेल्या काही वर्षात निर्माण झालेली आहे. ही समस्या वेगवेगळ्या कारणाने होऊ शकते. जर आपल्याला प्रायव्हेट पार्टजवळ खाज येत असेल तर त्या ठिकाणी काही फोड झाले असतील तर देखील अशी समस्या निर्माण होते.

जर आपण अतिश्रम करत असाल त्यामुळे देखील ही समस्या निर्माण होते. व्यायाम केल्याने देखील ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. ज्या ठिकाणी घाम तयार झालेला आहे त्या ठिकाणी अशी खाज येऊ शकते. आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबद्दलची माहिती सांगणार आहोत.

1) अंडरवेअर – जर आपण एकदम हलके दर्जाची अंडर पॅन्ट वापरत असाल तर आपल्याला प्रायव्हेट पार्टजवळ खाज येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपण नरम कपडा असलेली अंडर पॅन्ट वापरावे. त्यामुळे आपल्याला खा ज येण्याची समस्या निर्माण होणार नाही आणि काही कालांतरानंतर अंडर पॅन्ट बदलवी. यामुळे आपल्याला खाजेची समस्या होणार नाही.

2) व्यायाम – व्यायाम करण्याची सवय असल्यास हे करणे टाळावे. तसेच योग्य प्रमाणात व्यायाम करावा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरात घाम निर्माण होतो आणि प्रायव्हेट पार्ट जागा स्वच्छ केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला खा ज येणार नाही.

3) चट्टे येणे – अनेक लोकांना अतिश्रम करुन वेगवेगळे आजार होत असतात. प्रायव्हेट पार्ट जवळ आपल्याला लाल चट्टे येत असल्यास त्या ठिकाणी खाज निर्माण होऊ शकते. याला आपण विशिष्ट क्रीम लावून देखील कमी करू शकता. तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

असा करा उपाय – आपल्याला ज्या ठिकाणी प्रायव्हेट पार्टपशी खाज येण्याची समस्या निर्माण झाली आहे त्या ठिकाणी स्वच्छ पाणी भरून घेतले पाहिजे. त्यानंतर ज्या ठिकाणी खाज आहे त्या ठिकाणी लोशन किंवा एखादी क्रीम लावली पाहिजे. यामुळे आपली खाज ही थांबू शकते.

तसेच प्रायव्हेट पार्टजवळ आपली केस मोठ्या प्रमाणात वाढले असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत. यामुळे देखील खाज निर्माण होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असते. प्रायव्हेट पार्टजवळचे केस हे कायम स्वच्छ ठेवावे आणि आंघोळ करताना रोज तो भाग साफ करून घ्यावा. यामुळे आपल्याला खाज समस्या ही होणार नाही.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral