हॉटनेसच्या बाबतीत जावेद जाफरी ची मुलगी देते मोठ्या मोठ्या बॉलीवुड अभिनेत्रींना टक्कर, पहा तिचे हॉट फोटो

हॉटनेसच्या बाबतीत जावेद जाफरी ची मुलगी देते मोठ्या मोठ्या बॉलीवुड अभिनेत्रींना टक्कर, पहा तिचे हॉट फोटो

जावेद जाफरी यांच्या मुलाने ‘मलाल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मंगेश यांनी केले होते तर चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली होती.

जावेदच्या मुलाशिवाय जावेदची मुलगी अलाविया देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अश्या बातम्या येत आहेत. वास्तविक अलाविया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि लूकच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. चला तर तिच्याबद्दल जाणून घेऊया आणि तिच्या फोटोंवर नजर टाकूया…

अलाविया सध्या न्यूयॉर्कमध्ये असून ति तिथे शिक्षणासाठी गेलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अ‍लावियाला फॅशन आणि व्यवसायात खूप रस आहे आणि ती त्याचाच अभ्यास करायला न्यूयॉर्क मध्ये गेलेली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार अलावियाला बॉलिवूड डेब्यूसाठी बर्‍याच मोठ्या ब्रँड कडून ऑफर्स येत आहेत. परंतु शिक्षणामुळे तिने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

एका मुलाखतीत अलावियाचा भाऊ मीजान म्हणाला की अभिनयापूर्वी तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. तिच्या कोर्सचे तिसरे वर्ष चालू आहे आणि अजून एक वर्ष बाकी आहे.मुंबईत वाढलेल्या अलावियाने धीरू भाई अंबानी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याचबरोबर ती श्रीदेवीची मुलगी जाहवानी कपूरची चांगली मैत्रिण आहे.

अलाविया सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह राहते आणि फोटो शेअर करत असते. विशेष म्हणजे, अलाविया मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्या एंगेजमेंट पार्टीमध्येदेखील स्पॉट झाली होती. ती सचिन तेंडुलकरची मुलगी सारासोबत एन्जॉय करताना देखील दिसली होती.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral