बॉलिवूड हादरलं ! लोकप्रिय अभिनेत्याचे ‘फुफ्फुस’ निकामी झाल्याने दुःखद निधन

गेल्या काही वर्षापासून महिन्यापासून अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेल्याचे आपण पाहिलेले आहे. आता देखील एका कलाकाराचे निधन झाले आहे. या कलाकाराने हिंदी चित्रपट सृष्टी अक्षरशः गाजवून सोडली होती. 80 90 च्या दशकामध्ये या कलाकाराने अतिशय जबरदस्त काम केले होते.
त्याचप्रमाणे आजवर देखील त्यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. आपल्याला प्रश्न पडला असेल की हा कलाकार नेमका कोण आहे, तर आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत. या कलाकाराचे नाव जावेद खान अमरोही असे आहे. जावेद खान यांचे नुकतीच मुंबईमध्ये निधन झाले. गेल्या काही वर्षापासून ते आजारी होते.
जावेद खान यांनी केवळ वयाच्या पन्नासव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर अवघी बॉलीवूड मधील कलाकार मंडळी हळहळली आहे. कारण जावेद खान यांनी अनेक चित्रपट, मालिकामध्ये काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता. 90 च्या दशकांमध्ये नुकड ही मालिका आली होती. या मालिकेमध्ये जावेद खान यांनी अतिशय जबरदस्त असे काम केले होते.
त्याचप्रमाणे आमिर खानच्या लगान या चित्रपटातही त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका नविभावली होती. इंग्रजांच्या सैनिकाची भूमिका त्यांनी निभावली होती. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक देखील अनेकांनी केले होते. त्याचप्रमाणे चक दे इंडिया या चित्रपटातही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केले होते.
याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटात काम करून आपले अभिनयाची छाप सोडली. जावेद खान यांना गेल्या काही वर्षापासून श्वासाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेरीस त्याचे दोन्ही फुफ्फुस निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी धडकताच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे, तर जावेद खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली.