‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधल्या जयदीपच्या खऱ्या आयुष्यातली गौरी दिसायला आहे खूपच सुंदर, पहा जोडीचे फोटो

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधल्या जयदीपच्या खऱ्या आयुष्यातली गौरी दिसायला आहे खूपच सुंदर, पहा जोडीचे फोटो

सध्या मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. यामध्ये अनेक मालिका सुरू झाल्या आहेत. तसेच वेगवेगळे कलाकार देखील मालिकांमधून दिसताहेत. अनेक अभिनेता व अभिनेत्री ना या माध्यमातून संधी मिळाल्याचे दिसत आहे.

गेल्या काही काळापासून कोरोना महामारीमुळे मालिका व चित्रपटाचे चित्रीकरण बंद होते. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्माते यांना देखील मोठा फटका सहन करावा लागला होता. अनेक कलाकारांना उपासमारीची वेळ आली होती. मात्र, काही कलाकारांनी त्यांना वेळीच हात दिला आणि मदत केली. त्यामुळे त्यांचे पुढील आयुष्य सुकर झाले.

त्यामुळे आता पुन्हा एकदा मालिकांचे चित्रीकरणसुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता मालिका नव्याने दिसत आहेत. अशा नवीन मालिका देखील मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. आज आम्ही आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेबद्दल माहिती देणार आहोत. या मालिकेमध्ये अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत.

तसेच वेगवेगळे अभिनेते देखील यामध्ये आहेत. सर्वांच्या मालिका सर्वोत्कृष्ट झालेल्या आहेत. ही मालिका गेल्या काही दिवसापासून प्रेक्षकांची चांगलेच मनोरंजन करत आहे. असे असले तरी जुन्या मालिका अजूनही तग धरून आहे. त्यामध्ये माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका ते अजूनही सुरू आहे. या मालिकेला प्रेक्षकवर्ग चांगल्या प्रमाणात मिळाले आहे.

मात्र, असे असले तरी नव्या मालिका देखील प्रेक्षक वर्ग मिळत आहे. सुख म्हणजे नक्की काय असते, या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी ची जोडी सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे. या जोडीला अनेकांनी पसंती दिलेली आहे. या मालिकेमध्ये जयदीप म्हणजेच मंदार जाधव हा अभिनेता आहे. मंदार जाधव याची रियल लाइफ मधील गौरी ही वेगळीच आहेत. त्याच्या खऱ्या बायकोचे नाव निकिता शर्मा असे आहे.

या दोघांना दोन मुले आहेत. एकाचे नाव रिधान आणि दुसऱ्याचे नाव रिहान असे आहे. हे दोघेही जरा चांगलेच चर्चेत आहेत. आगामी काही काळात आपल्याकडे चित्रपट आणि मालिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अजून काही चित्रपटात आणि मालिका मध्ये शक्यता नाकारता येत नाही.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral