ही आहे ‘तारक मेहता…’मधील जेठालालची पत्नी, सुंदरतेमध्ये देते मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर

तारक मेहता का उलटा चष्मा ही सीरियल लोकांच्या खूप पसंतीची सिरीयल आहे. त्यातील विनोद एकूण लोक हसून हसून वेडे होतात. ही मालिका सुरू होऊन १२ वर्षे झाली आहेत. या सीरियलचा पहिला भाग २८ जुलै २००८ रोजी आला होता.
यानंतर ही मालिका लोकांच्या हृदयात स्थान मिळवून गेली, ही मालिका जितकी जुनी होत आहे तितकी ती लोकांच्या हृदयात उतरत आहे. तिची सर्व पात्रे इतकी पसंतीस पडली आहेत की त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना खूप खुश केले आहे. या सीरियलची निर्मिती नीला असित मोदी आणि असित कुमार मोदी यांनी केली आहे.
हा सब टीव्ही मधील सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम आहे.या सिरीयल मधील जेठालाल चपंकलाल गडा तर तुम्हाला माहिती असेलच या मालिकेतील सर्वात जास्त हसवणारे पात्र आहे हे त्याचं बरोबर त्याची पत्नी दया गडा ही देखील तेवढेच जास्त मनोरंजन देते पण आज आम्ही आपल्याला जेठालालची खरी बायको बद्दल सांगणार आहोत जी दया भाभीपेक्षा कमी सुंदर नाही.
जेठालालचे खरे नाव दिलीप जोशी असून त्याचा जन्म २ मे १९६८ रोजी पोरबंदर येथे झाला होता आणि त्याचे वय जवळपास ५० वर्ष आहे. वयाच्या अनेक वर्षांपासून त्याने टीव्ही जगाबरोबरच आणि काही चित्रपटात काम केले आहे, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या बड्या अभिनेत्याबरोबर चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
तुमच्या माहितीसाठी की त्याच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे जी दिसण्यात खूपच सुंदर आहे.दिलीप जोशीची पत्नी एक गृहिणी आहे, परंतु जयमाला जोशी दिलीप जोशीसमवेत अनेकदा पुरस्कार सोहळ्यादरम्यान दिसली आहे. तुमच्या माहितीसाठी की जयमाला आणि दिलीप जोशी यांना २ मुले आहेत रित्त्विक आणि नियती जोशी.
जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांनी त्यांच्या करिअर मध्ये सलमान खानसोबत ‘मैंने प्यार किया’, शाहरुख खानसोबत ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ असे चित्रपट केले.पण तरी जेठालाल एवढा फेमस होऊ शकला नाही पण जेव्हा तो टीव्हीवर ‘जेठालाल’ म्हणून आला त्याचे नशिब पलटले.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा