भीषण अपघातात जखमी झालेल्या ‘या’ अभिनेत्याच्या प्रकृती बाबत मोठी बातमी

भीषण अपघातात जखमी झालेल्या ‘या’ अभिनेत्याच्या प्रकृती बाबत मोठी बातमी

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूड तसेच मनोरंजन विश्वामधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येतात आणि कलाकारांचे अपघात किंवा काही दुखापती झाल्याच्या देखील बातम्या समोर आलेल्या आहेत. आता देखील एका अभिनेत्याच्या बाबतीत अशी बातमी समोर आली आहे. या अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली होती.

मात्र, सुदैवाने तो अपघातून अपघातामधून बचावला आहे. काही दिवसापूर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्रीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आली होती. या अभिनेत्रीचे नाव कल्याणी जाधव असे आहे. कल्याणी जाधव ही कोल्हापूर येथे रस्त्याने जात असताना तिला एका ट्रकने उडवले ट्रकने उडवले त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, दरम्यान तिचे निधन झाले. या अपघातासाठी ट्रक ड्रायव्हरला जबाबदार देण्यात आले आहे. मात्र, अशा पद्धतीने अपघात झाल्याने अनेक कलाकारांनी आयुष्य गमावले आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री आनंद अभ्यंकर यांचा देखील अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबत अभिनेता अक्षय पेंडसे हा देखील होता. अक्षय याचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला.

तसेच त्याचा दोन वर्षाचा मुलगा देखील या अपघातामध्ये मृत्यू पावला होता. त्यानंतर एकच हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आता देखील बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकाचा अपघातात हात मोडला आहे. या गायकाची प्रकृती अतिशय गंभीर होती. मात्र, सुदैवाने तो बचावला आहे. या गायकाचे नाव जुबेन नौटियाल असे आहे. जुबेन हा बॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय असा गायक आहे. त्याने अनेक गाणे देखील गायलेले आहेत.

मात्र, आता तो अपघातात जखमी झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. इमारतीच्या जिन्यामधून तो खाली कोसळला होता. त्यानंतर त्याचा हात मोडला. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालय दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आता ठीक आहे. याबाबत त्यांना एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो जेवण करताना दिसत आहे.

आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि आपण दिलेल्या आशीर्वादामुळे मी आता प्रकृतीत खूप सुधारणा करत आहे. आणि लवकरच मी बरा होईल, असे त्याने सांगितले आहे. एकूणच काय तर जुने याच्या प्रकृतीबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर त्याला देखील अनेकांनी त्याच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Team Hou De Viral