या अभिनेत्री होत्या जुन्या काळातल्या सर्वात बोल्ड स्टार, 4 नंबर वाली तर आजही आहे टॉपला

या अभिनेत्री होत्या जुन्या काळातल्या सर्वात बोल्ड स्टार, 4 नंबर वाली तर आजही आहे टॉपला

बॉलिवूड अभिनेत्रीचं फिल्मी करिअर खूपच लहान असतं. कालांतराने, सुंदर चेहरे असलेल्या या दिगग्ज अभिनेत्रींचे रूप देखील बदलत असतं. पण त्यांनी केलेला अभिनय आजही आठवतो. हिंदी सिनेमात अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या काळात बोल्ड सिन दिले आहेत, अशाच काही अभिनेत्रींबद्दल बोलूया…..

सिमी ग्रेवाल – ‘मेरा नाम जोकर’ राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटामध्ये ऋषी कपूरने राज कपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये एक सीन होता ज्यामध्ये शिक्षिका कपडे बदलत असते आणि ऋषी कपूर तिला गुपचूप पहात असतो.या शिक्षिकेची भूमिका सिमी यांनी केली होती.

वैजयंती माला – ‘संगम’ – राज कपूर यांच्या ‘संगम’ या चित्रपटात वैजयंती माला बोल्ड स्टाईलमध्ये दिसली होती. वैजयंती मालाने पहिल्यांदाच या चित्रपटात बिकिनी घातली होती. पाण्यामधील हा सीन खूप प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता.

जीनत अमान – ‘सत्यम शिवम सुंदरम’ – १९७८ साली प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांचा ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपटही खूप बोल्ड सीन वाला होता होता. या चित्रपटात जीनतने चित्रपटाच्या सुरवातीपासून ते चित्रपटाच्या शेवटपर्यंत बोल्ड कपडे घातले होते आणि बोल्ड सीन देखील दिले होते.विशेष म्हणजे शशी कपूरसोबत जीनत ने या चित्रपटात चित्रित केलेल गाणं खूप चर्चेचा विषय झाला होता. या चित्रपटाच्या गाण्यात जीनत आणि शशी कपूर यांनी बरेच बोल्ड सीन दिले होते.

मंदाकिनी – ‘राम तेरी गंगा मैली’ मंदाकिनीने ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून प्रवेश केला होता. मंदाकिनीने या चित्रपटात जबरदस्त बोल्ड सीन दिले, विशेषत: धबधब्याखालील देखावा.

या सीनमध्ये मंदाकिनीने फक्त पांढरी साडी घातली होती ज्यामध्ये ती धबधब्याखाली उभी होती. या सीनमुळे मंदाकिनी अजूनही लोकांच्या आठवणीत आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

Team Hou De Viral