जस्टीन बिबरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी ! जस्टीन बिबरला आला अर्धांगवायूचा झटका

जस्टीन बिबरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी !  जस्टीन बिबरला आला अर्धांगवायूचा झटका

आपल्या अवीट सुराने अवघ्या जगाला वेड लावणारा गायक जस्टिन बीबर हा अतिशय लोकप्रिय असा गायक आहे. त्याने गायलेली हजारो गाणे हे अनेकांना नेहमीच ऐकावेसे वाटतात. तो नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या गाण्यांमध्ये एक लयबद्धता आहे. त्यामुळे त्याचे गाणे ऐकताना तणाव असलेला व्यक्ती देखील तणावमुक्त होतो.

जस्टीन हा जगविख्यात गायक आहे. अलीकडेच त्याचा जस्टीस हा अल्बम आला आहे. या अल्बमच्या प्रमोशनसाठी तो जगभराचा दौरा करत आहे. मात्र त्याने आता आपले आगामी दौरे स्थगित केल्याचे सांगण्यात येत आहे. कारण की तो एका आजाराने गंभीर त्रस्त आहे. ही बातमी ऐकल्यानंतर त्याचे जगभरातील जाते हे चिंतेत पडले आहेत.

याबाबत बोलताना जस्टिन याने सांगितले की, आता मला एक गंभीर आजार झाला आहे. आणि मी या आजारातून कधी बरा होईल, हे आत्ताच मी सांगू शकत नाही. मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मी पूर्णपणे बरा झाल्यानंतर पुन्हा एकदा वापस सेटवर येण्याचा प्रयत्न करणार आहे. मार्च महिन्यात जस्टिन याच्या पत्नीला मेंदूचा कर्करोग झाल्याचे सांगण्यात येत होते.

त्यानंतर तिला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जस्टिन याने हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता दिसत आहे. अनेकांनी त्याला सांगितले आहे, की तू आराम कर. तुझ्या शोची चिंता अजिबात करू नको, आम्ही तुझे शो नंतरही पाहू शकतो. पण तू आधी आराम करून लवकरात लवकर बरा हो असे अनेकांनी म्हटले आहे.

अवघ्या जगाला वेड लावणारा गायक जस्टिन बीबर सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तो रामसे हंट सिंड्रोम या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या वैयक्तिक सोशल मीडियाच्या अकाउंट वर त्याने याबाद्दलच व्हिडिओ पोस्ट केला आहे.

यात जस्टिन म्हणतो की, ‘तुम्ही बघू शकता, माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूने मी हसूही शकत नाही. त्या बाजूच्या डोळ्याची हालचालही होत नाही.’आता या आजारातून मी कधी मार्ग काढेल हे सांगू शकत नाही. मात्र यावर सध्या मी उपचार घेणे सुरू केले आहे, असे त्याने यात सांगितले आहे.

त्याने पोस्ट टाकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही जणांनी त्याच्यासाठी प्रार्थना देखील केल्या आहेत. जस्टिन हा अतिशय जबरदस्त असा गायक आहे. लवकरच जस्टिन भारत दौरा करणार अशी चर्चा होती.

मात्र आता त्याच्या आजारपणामुळे हा दौरा लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

Team Hou De Viral