सावधान.. कच्चे दूध दुध पिताय तर घ्या खबरदारी… हे जडू शकतात आजार..

सावधान.. कच्चे दूध दुध पिताय तर घ्या खबरदारी… हे जडू शकतात आजार..

दूध हे अमृतासमान असते. गाईचे दूध असो की म्हशीचे दूध असो. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम असे गुणधर्म असतात. मात्र, अनेकजण धारेचे दुध प्यायला प्राधान्य देत असतात. मात्र, हे दूध जर स्वच्छ नसेल तर आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. गावाकडे अनेक जण असे दूध पीत असल्याचे आपण पाहिले असेल.

मात्र, त्या वेळी योग्य काळजी ही घेतली तर त्यापासून अपाय होत नाही. मात्र, काळजी न घेता असे कच्चे दूध पिले तर आपल्याला त्यापासून अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कच्चा दुधामध्ये ब्रुसेलोसिस असते.यामुळे बॅक्टेरिया संक्रमित होऊन थंडीताप, पाठदुखी, चक्कर येणे असे आजार जडू शकतात. कच्च दूध पिल्याने काय आजार जडू शकतात, याबाबत आम्ही आज माहिती सांगणार आहोत.

1) दूध काढताना काळजी घ्यावी : जर आपल्याला कच्चे दूध प्यायचे असेल तर आपण काळजीपूर्वक हे दूध प्यावे. दूध काढताना त्यामध्ये म्हैस किंवा गाईचे शेण किंवा मूत्र यामध्ये मिसळणार नाही, याची काळजी घ्यावी. असे केल्यास आपल्याला कच्चे दूध पिल्यास अपाय होणार नाही. मात्र, यामध्ये काही मिश्रण झाल्यास आपल्या पोटात बॅक्टेरिया जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो.

2) पोटदुखी : अनेकांना कच्चे दूर हे सहन होत नाही. त्यामुळे असे कच्चे दुध पिल्याने पोट दुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतर आजार देखील जोडू शकतात. तसेच आपल्याला लूज मोशन त्रास देखील यामुळे होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी काळजी घेऊनच असे दूध प्यावे.

3) पॅरलिसीस : सातत्याने आपण कच्चे दूध पीत असल्यास आपण सावधानत बाळगली पाहिजे. यामुळे सारखी आजार जडण्याची शक्यता असते. मात्र, आजवर असे प्रकरण घडले नाही असे सांगण्यात आले. मात्र, तज्ञ लोक त्यामुळे शक्यता वर्तवतात.

उकळून प्यावे

दूध आल्यानंतर आपण ते कायम उकळूच पीत असतो. असे केल्याने दुधामधील बॅक्टेरिया हे मरतात आणि दुधामधील कीटक, विषाणू सर्व मरून जातात. त्यामुळे आपल्याला चांगले दूध हे मिळत असते. त्यानंतर ते थंड करून फ्रीजमध्ये ठेवावे. गरम दुध पिल्याने आपल्याला कुठलाही अपाय होत नाहीत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral