चुकूनही ‘या’ 7 पदार्थांचे ‘कच्चे’ सेवन करू नका, स्वतःचा जीव घालवून बसाल

चुकूनही ‘या’ 7 पदार्थांचे ‘कच्चे’ सेवन करू नका, स्वतःचा जीव घालवून बसाल

काही पदार्थ आपण कच्चे खाल्ल्यास आपल्याला खूप चांगले लागतात. मात्र, काही पदार्थ असे असतात की, त्यांना शिजवून किंवा उकडून खावे लागते. असे नाही केले तर आपल्याला त्याची मोठ्या प्रमाणात विषबाधा होऊ शकते. असे काही पदार्थ आहेत की जे कधीही कच्चे खाण्यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतात. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज अशाच पदार्था बद्दल माहिती देणार आहोत. त्याला आपण कधीही कच्चे खाऊ नये. नाहीतर आपल्या जीवावर देखील बेतू शकते. चला तर मग जाणून घेऊया कुठले आहेत ते पदार्थ..

1) बटाटा – बटाटा हा अनेकांना आवडतो. बटाट्याची भाजी लहान मुलांना तर खूप आवडते. बटाट्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असते. बटाट्याची भाजी ही कायम शिजवून खावी. बटाटा हा जर कचा खाल्ला तर आपल्या त्याचा अपाय होऊ शकतो. बटाट्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपण बटाटा कच्चा खाल्यास पोट दुखी आणि फूड पॉयझनिंग होऊ शकते.

2) सफरचंद बिया – सफरचंद खाण्याचा डॉक्टर अनेकांना सल्ला देत असतात. सफरचंद खाणे हे कधीही आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, आपण सफरचंद खाताना त्याच्या बिया जर खाल्ल्या तर आपल्याला त्या चांगल्याच अपायकारक ठरू शकतात. सफरचंदाच्या बिया मध्ये विष असते. याचे रसायन सायनाइड तयार करत असते. त्यामुळे पोटात बिया जाऊन आपल्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे सफरचंदाच्या बिया कधी खाऊ नये.

3) राजमा – राजमा ची भाजी ही अनेकांना आवडत असते. राजमा ची भाजी मसालेदार केल्यास ती अतिशय चटकदार लागते. राजमा हा रात्री भिजवून सकाळी त्याची भाजी करण्यात येते. मात्र, राजमा आपण कच्चा खाल्ल्यास त्याचा मोठा धोका होऊ शकतो. राजमा मध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट तत्व असतात. त्यामुळे राजमा कच्चा खाल्ल्याने अपायकारक ठरू शकते. त्याची विषबाधा देखील होऊ शकते.

4) दूध – दूध पिणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. दुधामध्ये पोषकतत्वे व कॅल्शियम असते. तसेच इतर जीवनसत्वे देखील असतात. मात्र, दूध आपण कच्चे पिल्यास आपल्याला ते हानीकारक ठरू शकते. कारण कच्च्या दुधामध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात असते. ई कोळी देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे दूध गरम करून प्यावे.

5) पीठ – गव्हाचे किंवा बाजरीच्या पिठाच्या पोळ्या किंवा भाकर खात असतो. मात्र, पीठ आपण जर खाल्ल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. कच्च्या पिठामध्ये मोठ्याप्रमाणात जिवाणू असतात. त्यामुळे कच्चे पीठ हे कधीही खाऊ नये. यामुळे आपल्याला अपाय होऊ शकतो.

6) बदाम – बदाम हे सर्वांनाच आवडतात. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे भरलेले असतात. बदाममध्ये फायबर, एंटीऑक्सीडेंट तत्व आणि इतर पोषक तत्वे असतात. बदामामध्ये कडसर असलेले बदाम खाल्यास याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. लहान मुलांना बदाम खाल्यास एखाद्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.

7) वांग – ची भाजी ही सर्वांनाच आवडते. लहान मुलांना देखील मोठ्या प्रमाणात याची भाजी आवडत असते. मात्र, आपण कच्चे वांग खाल्लं तर ते आपल्याला जीवघेणे ठरू शकते. कच्चा वांग्यामध्ये न्यूरोलॉजिकल तत्व असतात. कच्चे वांग कधी खाऊ नये ते आपल्याला अपायकारक ठरू शकते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral