जेवणानंतर कोमट पाण्यात घ्या, आयुष्यात कधीच पित्त, Gas, मधुमेह, चक्कर येणे होईल कमी.. एकदा हा उपाय करून पहाच

अनेकांना पित्त, मधुमेह, चक्कर येणे, मळमळणे यासारख्या समस्या निर्माण झालेली असतात. तसेच अनेकांना त्वचारोग, उष्णता, महिलांना मासिक पाळी दरम्यान विविध आजार जडत असतात आणि त्यांना पोट दुखी यासारखे आजार होत असतात. तेलकट-तुपकट पदार्थ खाल्ल्याने तसेच तळलेली खाल्ल्याने पित्त मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते.
आम्लपित्त देखील यामुळेच वाढतं. त्यामुळे असे पदार्थ खाणे कधीही टाळावेत. जर आपण असे पदार्थ खात असाल तर आपल्याला तेवढ्याच प्रमाणात व्यायाम देखील करावा लागेल. जर आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचवले तर आपल्याला कुठलाही आजार होत नसतो. याचे कारण ही असेच आहे. शरीर आपले असे बनलेले आहे की, ते अवांतर काहीही आत मध्ये घेत नसतं.
त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आपण जेवत असतो. त्यामुळे आवश्यक तेवढ्या कॅलरीज या आत मध्ये घ्याव्यात. नाहीतर आपल्याला असे आजार जडू शकतात. आम्ही आपल्याला आज एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यानंतर आपण अनेक आजारांवर मात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे उपाय
1) पित्त – जर आपल्याला पित्ताचा त्रास असेल तर हे मिश्रण ठेवून आपण पित्त हे निश्चित कमी करू शकतो.
2) मधुमेह – अनेक लोकांना मधुमेहाची समस्या निर्माण झालेली असते. महागड्या गोळ्या घेऊन देखील आपल्याला फरक पडत नाही. हा उपाय केल्यानंतर आपला मधुमेहा कमी होऊ शकतो.
3) चक्कर येणे – अनेकांना चक्कर येण्याची समस्या निर्माण झालेली असते. कडुलिंबाचे पावडर किंवा कडुलिंबाचे फुलांचे मिश्रण घेतल्यावर आपली चक्कर येणे कमी होईल.
4) उष्णता – उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांची उष्णताही मोठ्या प्रमाणात वाढत असते. हे मिश्रण घेऊन आपण आपली उष्णताही कमी करू शकता.
5) मासिक पाळी – महिलांना मासिक पाळी मध्ये खूप त्रासाला सामोरे जावे लागते. हे मिश्रण घेतल्यानंतर मासिक पाळी मध्ये येणाऱ्या समस्या या नक्कीच दूर होतात.
याशिवाय पोटदुखी गॅसची समस्या असेल तर ती देखील यामुळे कमी होते.
असा करा उपाय – 1) हा उपाय करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाची फुले लागणार आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कडूलिंब हे बहरल असते. या कडुलिंबाची फुले आपण तोडून आणावी. त्यानंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून ठेवावे. त्यामध्ये हे फुल टाकावे. त्यानंतर हे मिश्रण चांगले उकळू द्यावे. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. यातील जो चोथा राहील, तो आपण बाजूला करून घ्यावा आणि हा चौथा आपण कधीही खावा. यामुळे आपण अनेक आजारांवर मात करू शकता.
2) दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला या कडूलिंबाच्या फुलांची पावडर करायची आहे. ही पावडर आणि गरम पाणी आपण एकत्रित करून हे मिश्रण नेहमी घ्यावे यामुळे आपल्याला अनेक आजार टाळता येतील.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.