मानेवरील मळाची लाज वाटते.. हा करा घरगुती उपाय.. झटकन होईल काळेपणा दूर..

मानेवरील मळाची लाज वाटते.. हा करा घरगुती उपाय.. झटकन होईल काळेपणा दूर..

आपण सुंदर दिसण्यासाठी नानातर्‍हेचे उपाय करत असतो. मात्र, सुंदरता ही केवळ चेहऱ्यावरच अवलंबून नसते. तर चेहऱ्याव्यतिरिक्त आपल्या शरीराचे इतर भाग देखील स्वच्छ हवे असतात. ते स्वच्छ असल्यास आपल्याला प्रफुल्लित वाटत असते.

मात्र, अनेक लोक हे केवळ चेहरा साफ ठेवतात आणि इतर अवयव हे दुर्लक्षित ठेवत असतात. त्यामुळे इतर अवयवांवर खूप मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असते. यामुळे आपल्याला चांगले वाटत नाही. तसेच आजारी असल्याचे हे लक्षण असल्यासारखे देखील वाटते. त्यामुळे असे प्रकार आपण करू नये आणि आपण सुंदर दिसावे मात्र सर्व अंगाने.

अनेकदा चेहरा स्वच्छ करण्याच्या नादामध्ये आपण इतर अवयवांकडे डोळेझाक करत असतो. चेहऱ्याव्यतिरिक्त मान आपली काळी झालेली पाहिली असेल. अनेक लोकांना मानेवर मळ झाल्याचे आपण देखील पाहिले असेल. अशा लोकांचा चेहरा हा स्वच्छ असतो. मात्र, मानेवरील मळ हा काही केल्या जात नाही. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज असाच घरगुती उपाय सांगणार आहोत. जो करून आपण आपल्या मानेवरील मळ हा तातडीने दूर करू शकाल.

असा करा उपाय

जर आपल्याला मानेवरील मुळाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असेल तर आपण केवळ घरात उपलब्ध असलेली साखर वापरावी. या माध्यमातून आपण हा मळ दूर करू शकतो. साखर दीड चमचा घ्यावी. त्यानंतर आपल्या मानेवर आपण पाणी लावावे. त्यानंतर ही साखर आपण मानेवर घासावी. असा प्रयोग दहा-पंधरा मिनिटे करावा. त्यानंतर मान पाण्याने धुऊन घ्यावी. आपला मानेवरील मळ हा दूर जातो.

तसेच आपल्याला हे शक्य नसल्यास आपण उकळते पाणी करावे. त्यामध्ये साखर टाकावी. हे मिश्रण उकळून घ्यावे. पाणी थंड झाल्यानंतर मानेवर हे मिश्रण घासावे. काही मिनिटे मिश्रण तसेच ठेवावे. त्यानंतर. मान धुऊन घ्यावी. आपला मानेवरील मळ हा निघून जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral