कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणाऱ्या ‘खजूर’ च्या कुटुंबीयांचे एकेकाळी होते खायचे वांदे.. आज एका एपिसोडसाठी घेतो एवढी फीस..

कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणाऱ्या ‘खजूर’ च्या कुटुंबीयांचे एकेकाळी होते खायचे वांदे.. आज एका एपिसोडसाठी घेतो एवढी फीस..

एखाद्याला करिअर करायचे असल्यास तो त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. मात्र, एखाद्याला काम करायचे म्हटले की, ते निमित्त शोधत असतात. असे लोक पुढे जात नाही. मात्र, जे लोक काहीतरी करायची इच्छा बाळगतात. ते नक्कीच यशस्वी होतात. असे अनेक उदाहरणे या जगामध्ये आहेत.

आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये खजूर नामक जो मुलगा काम करतो. त्या बद्दल माहिती सांगणार आहोत. कपिल शर्मा का शो गेल्या काही वर्षापासून प्रचंड चालत आहे. कपिल शर्माने देखील काही वर्षांपूर्वी या कॉमेडी शोमध्ये भाग घेऊन आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने स्वतःचा शोध सुरू केला. त्याच्या शोमध्ये आज बॉलीवूडचे सगळेच कलाकार जवळपास येत असतात.

त्याचे कारणही तसेच आहे. कपिल शर्माचा शो मोठ्या प्रमाणात फायदा होतो. एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे असल्यास कलावंत या शोमध्ये हजेरी लावतात. त्यानंतर कपिल हा त्या कलाकारांची चांगलीच घेतो. आता या घेणाऱ्यांमध्ये खजूर या बालकाची देखील भर पडलेली आहे. खजूर याला प्रेक्षक चांगल्या प्रकारे आता पसंत करू लागलेले आहेत.

खजूर म्हणजेच त्याचे नाव हे कार्तिक राज असून बिहारच्या पाटना या राजधानीतील आहे. सोंडपुर नावाचे एक गाव आहे. तेथील तो रहिवासी आहे. आता तो १३ वर्षाचा आहे. मात्र, तो सगळ्यांचा चाहता बनलेला आहे. कधीकाळी खजुराच्या कुटुंबीयांना दोन वेळचे जेवण देखील भेटायचे नाही. म्हणजे की, एक वेळेस भातच भेटला तर भाजी आणायला पैसे देखील भेटायचे नाही.

खजूर याचे वडील हे मजुरी काम करत होते. मात्र, त्यांनी असे असूनही आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठेही कमी पडू दिली नाही. खजुर ला चांगल्या शाळेत त्यांनी ऍडमिशन दिले होते. मात्र, खजुर याचे शिक्षणात मन लागत नव्हते. त्यामुळे त्याने एका सरकारी शाळेत ॲक्टींग चा कोर्स केला. त्यानंतर इंडिया की बेस्ट ड्रामेबाज या शो मध्ये त्याने काम केले. या शोमध्ये त्याने चांगली प्रगती केली.

या शोच्या ऑडिशनसाठी त्यांना कोलकता येथे ठेवण्यात आले होते. यावेळेस खजुराला तिथे जेवण देखील देण्यात आले होते. मात्र, त्याने पूर्ण जेवण न करता थोडे जेवण करून आपल्या कुटुंबीयांसाठी घरी नेले होते. हा किस्सा सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी देखील आले होते. आज खजूर याला कोन नाही ओळखत.

आज तो एका शोसाठी साठी एक लाख रुपये घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. कधी काळी दोन वेळचे जेवण देखील या कुटुंबाला भेटायचं नाही. मात्र, आज तो लाखांमध्ये खेळत आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की माणसांनी जिद्द ठेवली आणि काही करायची इच्छा ठेवली तर त्याला यश नक्कीच मिळते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral