चेहऱ्यावरील डाग ते तोंड येणे यांसारख्या बऱ्याच आजारांवर फायदेशीर आहे ‘कापूर’, फक्त अश्याप्रकारे वापरा

चेहऱ्यावरील डाग ते तोंड येणे यांसारख्या बऱ्याच आजारांवर फायदेशीर आहे ‘कापूर’, फक्त अश्याप्रकारे वापरा

कापूर हा पदार्थ घरोघरी सर्वत्र आढळतो. तसेच अनेक ठिकाणी मंदिरात देखील कापूर मोठ्या प्रमाणात असतो. कपूरचे महत्व हिंदुधर्मात अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहे. कापूर आरती देवाला मुख्य आरती झाल्यानंतर करण्यात येते. कापुरा मध्ये मोठी औषधी गुणधर्म असतात. कापूरचा वापर करून आपण अनेक आजारांवर मात करू शकता. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये कापुरापासून होणारे उपयोग आणि कुठल्या आजारावर याचा वापर करावा, याबाबत माहिती सांगणार आहोत.

1) पिंपल्स : आपल्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स येत असतील तर आपण कापूरचा उपयोग करून पिंपल घालू शकता. कापूर लोशन तयार करून ते चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर चेहरा हा धुऊन घ्यावा. आपले पिंपल्स निघून जातील. काही दिवस हा प्रयोग करावा लागेल.

2) तणाव : आपल्याला तणाव येत असेल तर आपण कापूरचा वापर करून त्यावर कापुर तेल घेऊन ते डोक्यावर लावावे. त्यानंतर मालिश करावी. असे केल्याने आपला तणाव दूर होतो. हा प्रयोग आपण काही आठवडे करावा. आपल्याला एकदम ताजेतवाने वाटायला लागेल.

3) टक्कल : आजकाल अनेकांना टक्कल समस्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा लोकांनी कापूर चा उपयोग करून टक्कल वर मात करता येऊ शकते. कापूरतेल घेऊन ज्या ठिकाणी टक्कल पडलेले आहे, त्या ठिकाणी लावावे. यामुळे आपल्या नवीन केस येऊ शकतात आणि आपण टक्कलवर मात करू शकाल.

4) पायाच्या भेगा : आजकाल अनेकांना पायाच्या टाचेवर भेगा येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असते. या भेगा दूर करण्यासाठी आपण कापूर तेल लावून त्या दूर करू शकतात. हा प्रयोग काही आठवडे करावा. आपल्याला निश्चितच फरक पडेल.

5) डोकेदुखी : आपल्या डोकेदुखीची समस्या असल्यास आपण कापूर वापरून डोकेदुखी दूर करू शकता. डोक्यावर कापराच्या तेलाची मालीश करावी. यामुळे डोकेदुखी ही काही प्रमाणात नक्कीच कमी होईल.

6) रक्तस्त्राव : एखादी जखम होऊन आपल्याला त्रास होत असेल तर आपण कापूर वापर करून रक्तस्त्राव थांबू शकतात. यासाठी आपल्याला कापराची पूड करायची आणि ज्या ठिकाणी रक्तस्त्राव होतो. त्याठिकाणी तो लावायचा आपला रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. यासोबतच वैद्यकीय सल्ला घेऊ शकतात.

7) तोंड येणे : जर आपल्याला तोंड येण्याची समस्या असेल किंवा तोंडात फोड आले असल्यास आपण 125 ग्रॅम कपूरची पेस्ट घेऊन ती बारीक करून घ्यावी. त्यानंतर ती तोंडामध्ये लावावी. असा प्रयोग काही दिवस करावा. यामुळे तोंडातील फोड येण्याची समस्या कमी होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral