दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर करीना कपूरने केला मोठा खुलासा.. म्हणाली मी पुन्हा अशी चूक करू इच्छित…

दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर करीना कपूरने केला मोठा खुलासा.. म्हणाली मी पुन्हा अशी चूक करू इच्छित…

बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींच्या बाबतीत छोटी घटना घडली तरी तो मोठा इव्हेंट होऊन जातो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की जे अनेकदा आपले लक्ष वेधून घेत असतात. त्यातल्या त्यात अभिनेत्री जर असतील तर त्यांच्याकडे अधिकच लक्ष देण्यात येते.

बॉलिवूडमध्ये एखादी अभिनेत्री गर्भवती राहिली की तिचे कौतुक सोहळे मोठ्या प्रमाणात सुरू होतात. त्यांच्या बेबी बंपचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच बातम्यांमधून देखील प्रकाशित होतात. जर एखादी अभिनेत्री गर्भवती राहिली ही तर आपल्या गर्भाचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात करत असते. यामधून त्यांना काय मिळते, हे माहीत नाही.

मात्र, ते सर्वत्र बेबी पंपचे प्रदर्शन ते करत असतात. आज आपल्याला अभिनेत्री करीना कपूर याबाबत माहिती देणार आहोत. करीना कपूर आता दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे. तिला सैफ अली खान पासून तैमूर हा मुलगा आहे, तैमूर याचे कौतुक सोहळे तर आपण खूप ऐकले असतील. त्याचा जन्म झाल्यानंतर त्याच्या बाबतीत प्रत्येक बातमी सोशल मीडियावर येत होती. त्यानंतर अनेकजण तैमूर याच्या बातम्यानी वैतागून गेले होते आणि वाईट कमेंट देऊ लागले होते.

करीना कपूर सुरुवातीला गर्भवती होती. त्यावेळी तिला अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले होते. यामध्ये डॉक्टरांचा देखील समावेश होता. यामध्ये डाळिंब, सफरचंद, बेसनाचे लाडू, तूप, दही, दूध असे पदार्थ खाण्याचा अनेक जण तिला सल्ला देत होते. यामुळे आपले वजन तब्बल पंचवीस किलो वाढले होते, असे करीना कपूर हिने नुकतेच सांगितले आहे.

पहिल्यांदा मी ज्या वेळी गर्भवती राहिले होते, त्यावेळेस मी मॉर्निंग वॉकला जात होते. मात्र, त्यानंतर मला खूप अशक्तपणा येत होता. त्यानंतर मी खूप अन्नग्रहण करायचे. मात्र, याचा देखील मला खूप मोठा त्रास झाला. त्यामुळे आता मी दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे, सहाजिकच मला पहिला अनुभव आहे. त्यामुळे आता काय खावे, काय खाऊ नये याबाबत मला चांगलीच जाण आहे. असे देखील ती म्हणाली.

आता मी डॉक्टरांना देखील भेटून आले, त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, आपण दोन जीव पाळतात. त्यामुळे असा आहार घ्या की, तो योग्य असायला पाहिजे.

यावर करीना म्हणाली की, आता मला खूप अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी दुसऱ्याला गर्भवती राहिले आहे. आई होण्याचा अनुभव हा काही वेगळाच असतो. त्यामुळे आता मी माझ्या मनाला वाटेल तसेच राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आहार घेणार नाही, योग्य आहार घेणार आहे.

मात्र, अति काही करणार नाही. जेणेकरून याचा माझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम होईल.दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद काही वेगळाच आहे. येणाऱ्या बाळासाठी पती सेफ अली खान खूप उत्सुक असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे आता करीना कपूरच्या बाळाची उत्सुकता बॉलीवूड सर्वांना चांगली आहे.

Team Hou De Viral