सैफच्या या वाईट सवयीला वैतागली आहे करीना, म्हणाली मी बेडरूममध्ये झोपलेली असतांना

बॉलीवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत की, ज्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. या जोड्यांची चर्चा होत असते. या जोड्या खूप खूप मोठ्या प्रमाणात गाजत आल्या आहेत. यामध्ये काजोल, अजय देवगन, शाहरुख खान, गौरी खान आमिर खान, किरण राव, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना यांचा समावेश करावा लागेल. या सोबतच यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या जोडीचा देखील समावेश करावा लागेल.
सध्या या जोड्या गाजत आहेत. काही वर्षापूर्वी या जोड्यांनी बॉलिवूड गाजवून सोडले होते. मात्र, आता या जोड्या आपापल्या संसारात रममाण झालेले आहेत.आज मी आपल्याला सैफ अली खान बद्दल माहिती देणार आहोत. सैफ अली खान याने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याला जवळपास पंचवीस वर्षांचा कालावधी लोटला आहे.
त्या काळात त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने सुनील शेट्टी, अक्षय कुमार या सर्वांसोबत चित्रपट केले आहेत. तसेच इतर मोठ्या अभिनेत्यासोबत देखील त्यांनी चित्रपटात काम केलेले आहे. काम करत असतानाच सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले. मात्र, यामध्ये अडचण अशी होती की, सैफ अली खानपेक्षा अमृता सिंह या जवळपास दहा वर्षांनी मोठ्या होत्या.
तरीदेखील सैफ अली खान याने अमृता सिंह सोबत सगळ्याचा विरोध पत्करून त्यावेळी लग्न केले. या दोघांना दोन मुले देखील आहेत. या दोन मुलांचे नाव सारा अली खान आणि इब्राहिम खान असे आहे. असे असताना काही वर्षांपूर्वी सैफ अली खान याने अमृता सिंहसोबत घटस्फोट घेतला. अमृता सिंह एकाकी पडली. त्यानंतर 2012 मध्ये सैफ अली खानने करिना कपूरसोबत लग्नगाठ बांधली.
करीना कपूरने त्याच्यासोबत लग्न करताना अट अशी ठेवली की, आपण लग्न केले तरी आपला धर्म बदलणार नाही आणि झालेही तसेच. सैफ अली खान ने तिला धर्म न बदलण्याची सवलत दिली. आता 2014 मध्ये या दोघांनी तैमूर या बालकाला जन्म दिला आहे.या दोघांच्या जोडीची चर्चा सध्या चांगलीच रंगत आहे. कारण करीना कपूर पुन्हा एकदा गरोदर झालेली आहे.
करीना कपूरने एका मुलाखतीमध्ये नुकतेच सांगितले आहे की, सैफ अली खानच्या तिला काही सवयी खटकतात. बेडरूममध्ये त्याच्या सवयी अतिशय घाणेरडे असल्याचे तिने सांगितले आहे. ती म्हणाली की, सैफ अली खान काही सांगितले तर तो पहिल्या झटक्यात मध्ये काही ऐकत नाही.
त्यानंतर मला बाहेर गेल्यानंतर फोन किंवा एसएमएस करून सांगत असतो. त्याच नंतर त्याची दुसरी वाईट सवय अशी आहे की, तो मला सकाळी लवकर उठ वतो. मला उशिरापर्यंत झोपायची सवय आहे. मात्र, तो लवकर उठतो, म्हणून मला पण उठवतो असेदेखील तिने सांगितले.