करिश्मा कपूर ची मुलगी दिसतेय इतकी सुंदर आणि हॉट कि सारा, आलिया देखील तिच्यापुढे आहे फिक्या, पहा कधीही न पाहिलेले फोटो…

करिश्मा कपूर ची मुलगी दिसतेय इतकी सुंदर आणि हॉट कि सारा, आलिया देखील तिच्यापुढे आहे फिक्या, पहा कधीही न पाहिलेले फोटो…

बॉलीवुड मधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. परंतु त्यांचे सोबत त्यांचे स्टार किड्स देखील चाहत्यांच्या पसंतीला असतात. असे बरेच अभिनेते अभिनेत्री आहेत ज्यांचे मुले आणि मुली बॉलीवुड मध्ये नसताना देखील त्यांची मीडिया वर चर्चा सुरू असते.

आज आपण असेच एका प्रसिद्ध बॉलीवुड चे अभिनेत्री च्या मुलीबद्धल चर्चा करणार आहोत. तर ती बॉलीवुड ची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा हिचे मुलीबद्दल आपण आज बघणार आहोत. कपूर खानदान बॉलिवूड जगतात नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर देखील याच कुटुंबातील आहे.

25 जून 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीने बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिश्माने तिच्या चित्रपटाच्या प्रवासाची सुरूवात 1992 च्या प्रेम प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे केली होती. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली आणि आता तिचा घटस्फोट झाला आहे. करिश्मा ही 90 च्या दशकातील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री मानली जाते.

आपल्या अतुलनीय अभिनयामुळे तीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. पण, आता करिश्मा कपूरची मुलगी अडेरा कपूर तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे. आपल्या अतुलनीय अभिनयामुळे अनेक पुरस्कार जिंकणारी सुंदर अभिनेत्री करिश्मा कपूरचे मुलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. असे म्हणतात की, मुलीमध्ये आईची सावली दिसते.

तशाच प्रकारे करिश्माने आपल्या आईच्या मागे लागून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आता तीची मुलगीही असे करण्या च्या तयारित आहे. असे म्हटले जात आहे की करिश्माप्रमाणेच तिची मुलगी अडेरासुद्धा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे. अडेराची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बालपणात अडेरा सेम तिची आई करिश्मा आणि संजयसारखी दिसत होती. करिश्मा आणि संजयचा घटस्फोट झालेला असून ते एकमेकांपासून दूर राहतात. अडेरा ही तिच्या आई सारखीच म्हणजे करिश्मासारखी स्टाईलिशही आहे.

अडेरा हिने ‘बी हॅपी’ हा लघुपट बनविला आहे जो 19 व्या आंतरराष्ट्रीय बालचित्र महोत्सवात प्रदर्शित झाला होता. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाची निर्मिती समायरा यांनी केली होती. समायराला हिला फिल्म च्या अॅक्टींग बरोबरच सिनेमॅटोग्राफी चा पण छंद आहे. समायारा कडे पाहताना असे दिसते की ती तिच्या घरातील सदस्यांप्रमाणेच एक नैसर्गिक सुपरस्टार आहे.

Team Hou De Viral