चित्रपटसृष्टी हादरली ! ह्या जेष्ठ अभिनेत्याची तब्बेत बिघडली, प्रकृती अतिशय गंभीर

चित्रपटसृष्टी हादरली ! ह्या जेष्ठ अभिनेत्याची तब्बेत बिघडली, प्रकृती अतिशय गंभीर

केजी एफ 2 हा चित्रपट काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला होता आहे. या चित्रपटाने 2018 मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचा सिक्वेलनेही चांगली कमाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती एक्सएल एंटरटेनमेंट आणि ए फिल्म यांनी केलेली आहे. या चित्रपटामध्ये यश या अभिनेत्याने काम केलेले आहे.

गेल्यावर्षी सात जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार होता. याचे कारण देखील असेच होते. याच दिवशी यश याचा वाढदिवस होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. तर विजय यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल शंभर कोटी रुपयांच्या आसपास होते. या चित्रपटाची उत्सुकता अनेकांना लागलेली होती.

अन्यायाविरोधात आवाज उठवणारा अभिनेता अशी या चित्रपटाची थीम आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त याने देखील भूमिका केली आहे. तसेच रविना टंडन हीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात होती. या चित्रपटामध्ये यश याने अतिशय जबरदस्त भूमिका केली. ॲक्शन मार धाड असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिस प्रचंड गाजला होता. गेल्या काही वर्षात दक्षिणेतील अनेक चित्रपट हे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात कमाल करताना दिसत आहेत.

आता केजीएफ या चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्याच्या बाबतीतली एक बातमी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. त्या बातमीनुसार या अभिनेत्याची प्रकृती सध्या प्रचंड खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. केजीएफ चित्रपटामध्ये कृष्णाजी राव ही भूमिका साकारणारे अभिनेते सध्या रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

कारण की त्यांची प्रकृती खूपच खराब असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना एका खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टर सध्या उपचार देखील करत आहेत. कृष्णाजी राव यांना नेमक काय झाले याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. केजीएफ चित्रपटांत कृष्णाजी राव यांनी जवळपास 30 चित्रपटामध्ये काम केल्याची माहिती समोर आली आहे.

या चित्रपटातही त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांचे चाहते हे चिंतेत पडले आहेत.

Team Hou De Viral