दुधात फक्त ही एक वस्तू मिसळून प्या तुमचे वजन वाढले म्हणून समजा, तसेच मिळवा ताकद आणि हृदयाचे चांगले आरोग्य

दुधात फक्त ही एक वस्तू मिसळून प्या तुमचे वजन वाढले म्हणून समजा, तसेच मिळवा ताकद आणि हृदयाचे चांगले आरोग्य

आजकाल अनेकांना वाढत्या वजनाची समस्या निर्माण झाली आहे. यावर अनेक जण रोड तब्येतीमुळे विविध उपचार करून आपले वजन वाढवण्याकडे पहात असतात. मात्र, तरी देखील त्यांचे वजन वाढत नाही. आपण घरगुती उपाय करून आपले वजन वाढवू शकता. त्यासाठी आपल्याला काही उपचार करावे लागतील. काही पथ्यपाणी करावे लागतील. त्यानंतर आपले वजन वाढेल.

आपण पेंडखजुर खात असाल तर यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर विटामिन बी सिक्स, प्रोटीन, आयर्न कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे आपण खजूर रोज खाऊन आपले वजन वाढवू शकता. यासोबत आपण इतर आजारावर मात करू शकता. मात्र, पाचपेक्षा अधिक पेंडखजुर या कधीही खाऊ नये. एका ग्लासमध्ये तीन पेंडखजूर टाकावे. त्यामध्ये दूध टाकावे. हे मिश्रण उकळून घ्यावे. त्यात थंड करून करून खाऊन घ्याव्यात. त्यानंतर हे दूध प्यावे. आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे यामुळे होतात.

1) पलंगावर लघवी – अनेक मुलांना झोपेमध्ये पलंगावर लघवी करण्याची सवय असते. या समस्येने अनेक पालक त्रस्त झालेले असतात. त्यामुळे अशा मुलांना दुधामध्ये पेंडखजूर द्यावी. यामुळे यांची लघवी ही कमी होते. दहा वर्षाखालील मुलांना तीन पेंडखजुर केवळ द्यावी.

2) वजन वाढते – जर आपल्याला वजन वाढीची समस्या असेल किंवा आपले वजन वाढत नसेल तर आपण पेंड खजूर खाऊन आपले वजन वाढवू शकता. यासाठी आपल्याला दुधामध्ये तीन ते चार पेंडखजूर भिजवून ठेवायचा. त्यानंतर त्या पेंडखजुर खायच्या. त्यानंतर हे दूध पिऊन घ्यायचे. असा प्रयोग काही दिवस केल्यानंतर आपले वजन वाढते.

3) मधुमेह – ज्या लोकांना मधुमेहाची समस्‍या आहे अशा लोकांनी पेंड खजूर खाऊ नये असे अनेक जण सांगत असतात. मात्र, असे काही नाही ज्या लोकांना मधुमेह आहे ते देखील पेंडखुजार खाऊ शकतात. मात्र, त्यांनी दोन पेक्षा अधिक पेंडखजुर खाऊ नये.

4) हृदय चांगले – आपले हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण व्यायाम सोबत आहार-विहार कडे देखील लक्ष दिले पाहिजे. चांगले हृदय ठेवण्यासाठी आपण रोज एक पेंडखुजुर दुधामध्ये खावी. ही पेंड खजूर दुधामध्ये भिजवून घ्यावी. त्यानंतर ती खावी असे केल्याने आपले हृदय चांगले राहते.

5) ऊर्जा – जर आपल्याला ऊर्जा कमी पडत असेल तर आपण पेंड खजूर खाऊन आपण आपली ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. पेंडखजुर मध्ये ग्लूकोज मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

6) पचन क्रिया – पेंड खजूर मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर भरलेले असते. त्यामुळे पेंडखजुर आपण खाऊन आपली पचनक्रिया चांगली ठेवू शकतो. यामुळे आपल्याला बद्धकोष्टता आणि इतर आजार होत नाहीत.

7) रक्ताभिसरण – जर आपल्याला रक्ताची समस्या असेल तर आपण पेंडखजुर खाऊन आपल्या शरीरातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे करू शकतात. यामुळे आपल्याला एनीमिया ची समस्या देखील होणार नाही.

8) बुद्धी तल्लख – जर आपल्याला विसरभोळेपणाची सवय असेल तर आपण रोज दुधामध्ये भिजवून पेंडखुजर खावी. यामुळे आपली बुद्धी ही तल्लख राहते. दररोज आपण दोन पेंडखजुर तरी खावेत.

जर आपण अधिक प्रमाणात पेंड खजूर खात असेल तर असे करू नका. जास्त पेंड खजूर खाल्ल्याने आपल्याला अपचन, डायरिया, पोटदुखी, बद्धकोष्टता यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे यावर आपण उपाय करावे.

Team Hou De Viral