या आहेत बॉलीवूडच्या खूंखार खलनायकांच्या मुली.. नंबर 6 आहे टॉपची अभिनेत्री..

या आहेत बॉलीवूडच्या खूंखार खलनायकांच्या मुली.. नंबर 6 आहे टॉपची अभिनेत्री..

बॉलीवूड मध्ये नायकाच्या भूमिका करून अनेक अभिनेत्यांनी आपले नाव कमावले. यामध्ये रंजीत, डॅनी डेंझोग्पा, भूषण खरबंदा अमजद खान, किरण कुमार शक्ती कपूर यांचा समावेश होता या खलनायक यांनी मारधाड करून अभिनेत्रींची इज्जत लूटने असे सीन पडद्यावर खूप मोठ्या प्रमाणात केले आहेत. असे असले तरी खरे आयुष्यामध्ये ते अतिशय चांगले आहेत. यांचे कुटुंब देखिल खूप चांगले आहे. या खलनायकांच्या मुलींनी बॉलिवूडमध्ये देखील नाव कमावले आहे. यातील काही मुली तर आज आघाडीच्या अभिनेत्री आहेत. चला तर मग ते कोण अभिनेते आहेत आणि त्याच्या मुली कोण आहे ते जाणून घेऊया.

1) कुलभूषण खरबंदा : कुलभूषण खरबंदा यांनी एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांनी अनेक चित्रपटातून खलनायकाची भूमिका साकारली होती. शान चित्रपटात त्यांनी साकारलेला शाकाल हा त्याकाळी प्रचंड गाजला होता. आज कुलभूषण खरबंदा यांची मुलगी श्रुती खरबंदा हीदेखील बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.

2) डॅनी डेंझोग्पा : बॉलिवूडमध्ये एक खतरनाक असे नाव आहे. डॅनी डेंझोग्पा यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली असे आले तरी रियल आयुष्यात ते खूप चांगले गृहस्थ आहेत. डॅनी डेंझोग्पा यांना दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचे नाव पेमा असून तिने लंडन येथे मास कम्युनिकेशन पूर्ण केले आहे. ती खूप सुंदर आहे.

3) अमजद खान :अमजद खान बॉलीवूड मधील एक जबरदस्त असे खलनायक व अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या. अमजद खान यांचा शोले चित्रपटातील गब्बर हा खूप गाजला होता. अमजद खान यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. अमजद खान यांच्या मुलीचे नाव अ हलान असे आहे. तिने जफर कराचीवाला याच्यासोबत 2018 मधील लग्न केले.

4) किरण कुमार : किरण कुमार यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. किरण कुमार यांच्या मुलीचे नाव सृष्टी कुमार असे असून ती एक फॅशन डिझायनर देखील आहे. ती ज्वेलरी आणि इतर व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येते.

5) रंजीत : मारधाड करणे अभिनेत्रींची इज्जत लूटने असे अनेक सीन रणजीत यांनी चित्रपटात केले आहेत. रंजीत यांना एक मुलगी असून तिचं नाव दिव्यांका असे आहे. ती ज्वेलरी डिझायनर आहे.

6) शक्ती कपूर : शक्ती कपूर यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारलेली आहे. शक्ती कपूर यांना श्रद्धा कपूर ही मुलगी असून ती आघाडीची अभिनेत्री आहे. शक्ती कपूर यांचा तिच्यामध्ये खूप जीव आहे. आशिकी टू या चित्रपटात तुम्ही काम करून सर्वांना चकित केले होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral