आपण कधी किशोरी शहाणे यांच्या पतीला पाहिलंत का ? आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक

आपण कधी किशोरी शहाणे यांच्या पतीला पाहिलंत का ? आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक

अभिनेत्री किशोरी शहाणे यांना आज कोण ओळखत नाही. किशोरी शहाणे यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिका देखील काम केले आहे. त्यांनी काम केलेले अनेक चित्रपट हे हिट ठरलेले आहेत. विशेष करून त्यांचा “प्रेम करूया खुल्लम खुल्ला” हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

या चित्रपटात त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबत काम केले. त्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची देखील भूमिका होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. वयाच्या सतराव्या वर्षी किशोरी शहाणे या अभिनय क्षेत्रात आल्या होत्या. त्यांनी लहान वयातच अनेक चित्रपटात काम केले.

किशोरी शहाणे यांचे लग्न कसे झाले याबाबत आम्ही आपल्याला या लेखामध्ये आज माहिती देणार आहोत. किशोरी शहाणे यांनी ‘वाजवा रे वाजवा’ हा देखील चित्रपट केला होता. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर “बाळाचे बाप ब्रह्मचारी” या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती.

त्यानंतर “सगळीकडे बोंबाबोंब” हा चित्रपट त्यांचा खूप गाजला होता. बिग बॉस मराठी सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू आहे. या आधीच्या बिग बॉसच्या शोमध्ये त्या देखील दिसल्या होत्या. त्यांची बिग बॉस मधली कारकीर्द चांगलीच गाजली होती. किशोरी शहाणे यांनी हिंदी मालिकामध्ये देखील काम केले होते.

“घर एक मंदिर”, “जस्सी जैसी कोई नही” या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. त्याच प्रमाणे सिंधूर या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. किशोरी शहाणे यांनी कुणासोबत लग्न केले, याबाबत अनेक चाहत्यांना माहिती हवी असते. आजवर त्याबाबत फारशी माहिती आली नाही.

आम्ही आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत. किशोरी शहाणे यांनी जॉकी श्रॉफ सोबत एका चित्रपटात काम केले होते. त्यानंतर दुसर्‍या एका चित्रपटाचे काम सुरू होणार होते. त्या चित्रपटाचे नाव हप्ता बंद असे होते. जॅकी श्रॉफ आणि किशोरी शहाणे यांची ओळख होती. जॉकी श्रॉफ यांनी किशोरी शहाणे यांना सांगितले की, माझा एक मित्र आहे.

त्यांना एक मराठी एक्ट्रेस चित्रपटासाठी पाहिजे. त्यानंतर जॉकी श्रॉफ यांनी त्यांची ओळख दीपक बलराज विज यांच्यासोबत करून दिली. दीपक बळराज विज यांनी त्यानंतर हप्ता बंद हा चित्रपट केला. या चित्रपटामध्ये किशोरी शहाणे देखील होत्या. त्यानंतर हळूहळू त्यांची ओळख वाढत गेली.

त्यानंतर त्यांनी बॉम्ब ब्लास्ट या चित्रपटात काम केले. त्यानंतर दीपक आणि किशोरी शहाणे यांच्यामध्ये चांगलीच ओळख वाढत गेली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दीपक यांनी जवळपास बावीस चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यातील जवळपास सगळे पिक्चर बऱ्यापैकी हिट झालेले आहेत.

आज दीपक आणि किशोरी शहाणे यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचे नाव बॉबी असे आहे जर आपल्याला किशोरी शहाणे आवडतात का मला नक्की सांगा.

Team Hou De Viral