याचा रस डोळ्यात दोन थेंब टाका, कितीही चष्म्याचा नंबर असुद्या होईल कमी, डोळ्याची जळजळ होणार कमी

याचा रस डोळ्यात दोन थेंब टाका, कितीही चष्म्याचा नंबर असुद्या होईल कमी, डोळ्याची जळजळ होणार कमी

सध्याच्या युगामध्ये अनेकांना कम्प्युटरसमोर बसून काम हे करावेच लागते. तसेच मोबाईल हाताळण्याचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही वर्षांपूर्वी मोबाइल हे अतिशय महागडी अशी वस्तू होती. त्यामुळे ती सहज उपलब्ध होत नव्हती. पूर्वी मोबाईल हे एकदम फोन करणे आणि मेसेज करण्यापुरते होते. त्यामध्ये एखादा छोटा गेम देखील असायचा.

मात्र, जसजसे क्रांती होत गेली, तशी तसे मोबाईलमध्ये देखील नवीन नवीन प्रकार येऊ लागले. आता जो मोबाईल येतो तो साधा अँड्रॉइड मोबाईल असतो. कितीही साधा मोबाईल घेतला तरी त्यामध्ये आपल्याला अनेक फीचर्स पाहायला मिळतात. त्यामुळे मोबाईल मध्ये गुंतण्याचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

काही जण टाईमपास म्हणून मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर काही जण फक्त काम असेल तरच मोबाईल वापरतात. काही जणांना कामासाठीच मोबाईल हवा असतो. मात्र, एकूणच परिस्थिती पाहिली तर मोबाईल हाताळण्याचा वेळ जो आहे, तो खूप वाढलेला आहे. स्क्रीन समोर बसण्याचा वेळ वाढलेला आहे. यामुळे आपल्याला सहाजिकच डोळ्यांना त्रास होत आहे.

डोळ्यांना लवकर नंबर लागतो. डोळ्याची जळजळ होत आहे, असे बरेच प्रश्न डोळ्या बाबत होत आहेत. तसेच डोळे लाल होतात, फोड येतात, डोळ्यावर पडदा पडतो, असे अनेक प्रकार होत असतात.यामुळे आपण डॉक्टरांकडे जाऊन महागडे उपचार घेतो. मात्र, यावर आपल्याला एवढा फरक पडत नाही.

मात्र, आपण घरगुती जर उपाय केले तर आपल्याला निश्चितच फरक पडू शकतो. आम्ही आपल्याला एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून आपण आपल्या चष्म्याचा नंबर कमी करू शकता. डोळ्याची लाल कमी करू शकता आणि इतर आजार कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया नेमका काय आहे उपाय.

असा करा उपाय – बाजारामध्ये आपल्याला सहजरीत्या कोथिंबीर ही उपलब्ध होत असते. कोथिंबीर ही अतिशय बहुगुणकारी असते. कोथिंबिरी मुळे अन्नपचन तर होतेच. पण याचे इतर उपयोग देखील मोठ्या प्रमाणात आहेत. जर आपल्या डोळ्यांची जळजळ होत असेल डोळ्यांमध्ये लाल पडले असेल, डोळ्यात पडदा येत असेल फुल पडले असेल आणि चष्म्याचा नंबर वाढला असेल किंवा आपल्याला दिसत नसेल तर यावर हा उपाय अतिशय रामबाण आहे.

यासाठी सुरुवातीला आपल्याला एक कोथिंबीरीची जुडी आणून घ्यायची आहे. त्यानंतर या जुडीच्या काही काड्या काढून घेऊन त्या मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुऊन घ्या. याचे कारण असे की रसायन कोथिंबिरीवर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ते आपल्या डोळ्यात जायला नको. त्यामुळे कोथिंबीरही व्यवस्थित धुऊन घ्यावी. त्यानंतर काही काड्या घेऊन एका कपड्यांमध्ये टाकाव्या.

त्या चुरगळून घ्या. व्यवस्थित त्यानंतर त्याचा रस काढावा. एका वाटीत टाकावा. हा रस काढलेला आपल्या डोळ्यामध्ये दोन दोन थेंब सात दिवसापर्यंत टाकावा. असे केल्याने आपल्याला डोळ्यातील लाल पडणे, पडदा येणे, डोळ्याचा चष्म्याचा नंबर कमी होणे, जळजळ कमी होणे यासारखे आजार निश्चितच कमी होतील.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral