गाडीतून बाहेर येतात क्रीती झाली Oops Moment ची शिकार , पहा Oops Moment चा विडिओ

गाडीतून बाहेर येतात क्रीती झाली Oops Moment ची शिकार , पहा Oops Moment चा विडिओ

बॉलिवूडमध्ये अशा काही घटना नेहमी घडत असतात की, त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येते. विशेष करून अभिनेत्रींच्या बाबतीत हे ट्रोल जरा जास्तच होते. अनेक अभिनेत्री या त्यांच्या नाजूक हालचालीवर ट्रॉ ल जास्त होत असतात आणि फोटोग्राफर यांचे लक्ष विशेष करून त्याच गोष्टीकडे जास्त असते. आज वर आलिया भट आणि इतर अभिनेत्री मोठ्या प्रमाणात याच कारणामुळे ट्रोल झालेल्या आहेत.

काही वेळेस अभिनेत्री या अंतर्वस्त्र घालतच नाही. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येते. तसेच काही अभिनेत्री या हेतुपुरस्सरपणे असे करतात. याचे कारण देखील असेच असते. कारण की त्यांना प्रसिद्धी हवी असते. मात्र, काही अभिनेत्री या नकळतपणे असे करत असतात. त्यामुळे देखील त्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. मात्र, चहाते अशा अभिनेत्रींच्या समर्थनात येत असतात.

आम्ही आपल्याला अभिनेत्री क्रिती सनन हिच्या बद्दल माहिती देणार आहोत. क्रिती सनन हिचा जन्म 27 जुलै 1990 रोजी झालेला आहे. ती आज तीस वर्षाची आहे. क्रिती हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. सुरुवातीला तिने मॉडेलिंग मधूनच आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने चित्रपटाकडे आपला मोर्चा वळवला. गेल्या वर्षी आलेल्या पानिपत चित्रपटात ती दिसली होती.

पानिपत चित्रपटांमध्ये तिने अतिशय छान असे काम केले होते. एका मराठी पेशविन बाईचा रोल केला होता. तिच्यासोबत अर्जुन कपूर हा दिसला होता. या दोघांनी हा चित्रपट अक्षरशः उंचीवर नेऊन ठेवला होता. आज तिचे नाव अनेक चित्रपटात सोबत जोडले आहे. कोरोना महामारीमुळे अनेक चित्रपटाचे चित्रीकरण हे बंद होते. मात्र, आता अनेक चित्रपटाचे चित्रीकरण हे सुरू होत आहे. क्रिती ही लवकरच बच्चन पांडे, भेडिया, गणपत या सारख्या चित्रपटात दिसणार आहे.

तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. यात विशेष म्हणजे तिचा मम्मी हा चित्रपट गाजण्याची शक्यता जास्त आहे. याचे कारण म्हणजे या चित्रपटात ती एका सरोगेट मदर चा रोल करणार आहे. या चित्रपटासाठी तिने तब्बल पंधरा किलो वजन वाढ वलेले आहे. याचे कारण देखील असेच आहे. कारण गरोदर दिसण्यासाठी तिने वजन वाढ वल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच ‘रहना हे तेरे दिल मे’ हा वीस वर्षांपूर्वी आलेला चित्रपट याचा देखील सिक्वल आता येण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी देखील कीर्ती हिला घेण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानी करत आहे. गेल्या वर्षभरापासून तो यावर काम देखील करत आहे. मात्र, त्याला आर, माधवन आणि दिया मिर्झा यांना घेणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे त्याने क्रिती हिला फायनल केल्याचे समजते.

वीस वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. या चित्रपटाचे गाणे आज देखील तेवढ्याच आवडीने ऐकली जातात. क्रिती ही आघाडीची अभिनेत्री असून तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते. दोन दिवसांपूर्वी ती एका शो च्या चित्रिकरणासाठी जाण्यासाठी बाहेर निघाली. या वेळी तिने ब्लॅक टॉप आणि निळी जीन्स घातली होती.

जीन्स वर दोन्ही बाजूला थोडे फाडण्यात आले होते. म्हणजे ती फॅशनच आहे. मात्र, गाडीमध्ये बसता बसता एका दगडावर तिचा पाय पडला आणि ती घसरून पडत होती. मात्र, तिने स्वतःला सावरले. त्यानंतर फोटोग्राफर यांना तिने फोटो देखील दिले आणि फोटोग्राफरने तिला मास्क काढण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तिने मास्क काढून देखील फोटो दिले.

मात्र, अनेक चाहत्यांनी तिला यावरून ट्रोल केले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर काही जणांनी कितीही टीका केली आहे. हाय हिल्स घातल्यामुळे हा प्रकार झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, तिच्या चाहत्यांनी टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले. त्यामुळे क्रिती ने देखील समाधान व्यक्त केले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral