लग्नाआधीच ही अभिनेत्री आहे गरोदर ?

लग्नाआधीच ही अभिनेत्री आहे गरोदर ?

बॉलीवूड मध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत की, लग्नाआधीच एखादी अभिनेत्री ही गरोदर राहिलेली आहे. पूर्वीच्या काळातही असे प्रकार उघडकीस आले होते.

मात्र, आता नव्यानेच लग्न झालेली एक अभिनेत्री लग्नाच्या आधीच गरोदर आहे का? याबाबतची चर्चा रंगली आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने नुकतेच लग्न केले आहे. ही अभिनेत्री मराठमोळी असली तरी बॉलिवूडमध्ये ती खूप सक्रिय असते. बॉलिवुडसह मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तिचे प्रचंड नाव आहे.

या अभिनेत्रीने नुकतेच लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, गायक, गीतकार अशा अष्टपैलू फरहान अख्तरसोबत लग्न केले आहे. याबद्दल आम्ही आपल्याला या लेखात माहिती देणार आहोत. फरान अख्तर हा प्रसिद्ध संवादलेखन जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. फरहान हा आपल्या वडिलांप्रमाणेच अष्टपैलू असा आहे.

तो लेखक दिग्दर्शक यासोबत संवाद लेखक गायक आणि अभिनेता देखील आहे. त्याने काही चित्रपटातही काम केले. त्याला याबद्दल पुरस्कार देखील मिळालेले आहेत. फरहान याने सगळ्यात आधी ‘दिल चाहता है’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट त्याचा प्रचंड चालला होता. या चित्रपटामध्ये आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांच्या भूमिका होत्या.

या चित्रपटाला बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाने अशी काही कमाल केली की, फरहान अख्तर याचे नाव अनेकांच्या ओठावर आले. या चित्रपटात डिंपल कपाडिया, सोनाली कुलकर्णी, प्रीती झिंटा यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने त्यावेळेस बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली होती.

चित्रपटाने त्या वेळेस 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर फरान अख्तर याने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्याने लक्ष या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात ह्रतिक रोशन याने मुख्य भूमिका साकारली होती. प्रीती झिंटा देखील या चित्रपटात दिसली होती. देशभक्‍तीवर आधारित हा चित्रपट देखील लोकप्रिय ठरला होता.

रितिक रोशन याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटातील संगीत देखील लोकप्रिय ठरले होते. त्याचप्रमाणे फरान अख्तर याला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने स्वतः अभिनय देखील करण्यास सुरुवात केली. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात रितिक रोशन सोबत त्याने देखील काम केले.

हा चित्रपटही लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील संवाद त्यानेच लिहिले होते. या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटानंतर मिल्खा सिंग यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात त्याने अफलातून असे काम केले आणि या चित्रपटालाही पुरस्कार मिळाला होता. फरहान अख्तर यांचे वैवाहिक आयुष्य काहीसे चांगले नव्हते.

फरहान अख्तर याने सतरा वर्षांचा संसार मोडून आता दुसरे लग्न केले आहे. फरहान अख्तर याच्या पहिल्या पत्नीचे नाव अनुदा अख्तर असे आहे. या दोघांना दोन मुले देखील आहेत. मात्र, पत्नीसोबत त्याने घटस्फोट घेतला आहे. आता त्याने मराठमोळ्या शिवानी दांडेकर हिच्यासोबत लग्न केले आहे. शिवानी दांडेकर ही मॉडलिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. शिवानी दांडेकर हिने देखील काही चित्रपटात काम केले आहे.

गेल्या काही दिवसापासून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू आहे. या दोघांनी 19 फेब्रुवारी रोजी खंडाळा येथे एका फार्महाऊसवर लग्न केले. या वेळेस बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले होते. या लग्नात शिवानी दांडेकर हिने लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे. या साडी मध्ये ती गरोदर असल्याचे जाणवत होते.

यावर अनेकांनी कमेंट देखील केलेल्या आहेत. त्यामुळे लग्नाच्या आधी ती गरोदर आहे का? याबाबत देखील आता चर्चा होताना दिसत आहेत.

Team Hou De Viral