आईचे लग्न झाले नसतानाही या अभिनेत्रींचा झाला होता जन्म, 3 नंबर वाली तर आहे सर्वांची आवडती अभिनेत्री

आईचे लग्न झाले नसतानाही या अभिनेत्रींचा झाला होता जन्म, 3 नंबर वाली तर आहे सर्वांची आवडती अभिनेत्री

भारतीय संस्कृती ही जगात एक आदर्श संस्कृती मानली जाते. भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे उपाय दिलेले आहेत. तसेच भारतीय विवाह पद्धती हीदेखील मोठ्याप्रमाणात चर्चेचा विषय आहे. परदेशातील नागरिक सुद्धा भारतीय विवाह पद्धतीचे मोठ्या प्रमाणात कौतुक करताना दिसत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात आपल्याकडे हा ट्रेंड आता बदलत चालला आहे. पूर्वीच्याकाळी मुली वयात येण्याच्या आधीच त्यांचे लग्न होऊन जायचे. म्हणजे मुलगी बारा-तेरा वर्षांची झाली की, तिला लग्न बंधनात अडकून टाकण्याची पूर्वी रीत होती.

मात्र, कालांतराने कायदे कडक झाले आणि मुलीचे किमान वय 18 वर्षे असणे गरजेचे झाले. मात्र, आता मोबाईलच्या क्रांतीमुळे अधिक खुलेपणा आल्यामुळे आता मुलींना मित्र असण्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तसेच आता यात काही वावगे असण्याचे कारण देखील कोणाला वाटत नाही. पालक देखील आपल्या मुलांना मुलींना बिनधास्तपणे सोडून देत असतात. त्यामुळे मुलींना आता मित्र होत आहेत. मात्र, अनेक मुली या तरुण वयात चुका करत असतात आणि याचा पश्चाताप त्यांना होत असतो. काही मुली या गर्भवती देखील राहिल्याचे आपण ऐकले असेल.

मात्र, कुठे बोभाटा होऊ नये, यासाठी काही प्रकरणात त्यांचे लग्न लावून दिले जाते. मात्र, आजकाल सर्रास पणे गर्भपात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आज आम्ही आपल्याला असेच काही बॉलीवूडमधील उदाहरण सांगणार आहोत की, लग्नाच्या आधीच या मुलींनी जन्म घेतला होता. त्यानंतर त्या दिग्गज अभिनेत्री झाल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या..

1) नीरा जोन्स – नीरा अमेरिकेच्या प्रसिद्ध सिंगर, रायटर अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांची गाणी देखील खूप गाजली आहेत. मीरा हिचा जन्म लग्नाच्या आधीच झाला होता. तिचे वडील हे प्रसिद्ध पंडित रविशंकर आहेत. त्यांचे लग्न सू जोन्ससोबत झालेले आहे. लग्नाच्या आधीच तिचा जन्म झाला होता.

2) रेखा – रेखा या बॉलीवूडचे दिग्गज अभिनेत्री आहेत. रेखा यांचे वय सध्या 63 वर्षांच्या आसपास आहे. तरीदेखील त्या आज एकदम तारुण्यवती दिसतात. रेखा यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. आजही त्या चित्रपटात काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. रेखा यांचा जन्म देखील तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या आधीच झाला होता. रेखाचे वडील त्यांना कधीही बोलत नसल्याचे सांगण्यात येते.

3) श्रुती हसन – श्रुती हसन बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. श्रुती हसन ही कमल हसन आणि अभिनेत्री सारिका यांची मुलगी आहे. लग्नाच्या आधीच कमल हसन आणि सारिका यांना मुलगी झाली होती आणि तिचे नाव श्रुती असे आहे. त्यानंतर कमल हसन आणि सारिका यांनी लग्न केले होते.

4) मशाबा गुप्ता – मशाबा ही बॉलीवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. मशबा ही नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड यांची मुलगी आहे. नीना आणि विविअन यांचे प्रेम प्रकरण सुरू असताना त्यांना मुलगी झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते.

Team Hou De Viral