दुःखद बातमी ! ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले मुंबई मध्ये निधन

हिंदी चित्रपट सृष्टीमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले आहे. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटात काम केले. तसेच या अभिनेत्री सेलिब्रेटी पेंटर म्हणून ओळखले जातात, तर या अभिनेत्रीने 70 80 90 च्या दशकामध्ये अनेक चित्रपटात काम केले होते.
ही अभिनेत्री जेष्ठ अभिनेते गुरुदत्त यांची बहीण होती, तर नेमकी काय माहिती आहे, जाणून घेऊया गुरुदत्त यांनी 70 ते 80 च्या दशकामध्ये अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली. अनेक चित्रपटात त्यांनी अतिशय जबरदस्त रिक्षा काम केले होते. त्यांनी काम केलेले सगळे चित्रपट हे हिट झाले होते.
गुरुदत्त यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, तर आता गुरुदत्त यांच्या भगिनी असलेल्या ललिता लाजमी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अवघी हिंदी चित्रपट सृष्टी हळहळली आहे. ललिता लाजमी यांनी आजवर अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी काम केलेले सगळे चित्रपट हे हिट ठरले होते.
आपल्या भावाप्रमाणेच म्हणजे गुरुदत्त प्रमाणे त्यांनी देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ललिता लाजमी या एक सेलिब्रिटी पेंटर देखील होत्या. त्यांनी अनेक पेंटिंग मधून आपली चुनुक दाखवली होती. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललिता लाजमी यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण दिली आहे.
ललिताला लाजमी या अनेक सेलिब्रिटींच्या जवळच्या होत्या. त्यामुळे त्यांचे अनेकांशी संबंध देखील होते. आता त्यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.