लठ्ठ असून सुद्धा प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे ‘या’ अभिनेत्रींनी, लाखो चाहते आहेत !

आजच्या काळात लठ्ठपणा ही सर्वात गंभीर समस्या बनत आहे. लठ्ठपणाबद्दल बोलायचे गेले तर भारत यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.इथे 47 टक्के लोक लठ्ठ आहेत. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बर्याच अशा अनेक अभिनेत्र्या आहेत. लठ्ठपणा काही लोकांच्या नैराश्याचे कारण बनत आहे, तर काही लोक लठ्ठपणा असूनही मुक्तपणे आपले जीवन जगत आहेत.
त्यांचे वजन जास्त आहे किव्हा वजन कमी आहे याची त्यांना काळजी नाही. स्वतःच्या बाबतीत कोणतीही तक्रार नाही आणि ते आपल्या वजनाशिवाय आपल्या कामाची काळजी घेतात.आज या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला फिल्म इंडस्ट्रीच्या अशा काही अभिनेत्रींची ओळख करून देणार आहोत ज्या वाढलेल्या लठ्ठपणात सुद्धा सुंदर दिसतात. आणि या अभिनेत्रींचे कोट्यावधी फॅन्स सुद्धा आहेत.
जरीन खान– जरीन खानच्या करिअर ची सुरुवात ही सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटातून झाली होती. फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी झरीन खूपच लठ्ठ होश. जरी ती अजूनही लठ्ठ आहे, असे असूनही, ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसते.आजकाल जरीनने चित्रपटसृष्टीपासून स्वतःला थोडं दूर केले आहे पण ती सोशल मीडियावर ग्लॅमरस छायाचित्रे शेअर करून प्रसिद्धीच्या झोतात राहते.
मोनालिसा– बिग बॉस 10 मध्ये स्पर्धक म्हणून भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही फेमस झाली होती. आज ती बर्याच टीव्ही शोमध्ये काम करत आहे. आपण पाहू शकता की, मोनालिसा देखील हेल्दी आहे आणि खूपच सुंदर दिसते.जास्त वजन असणे मोनालिसासाठी कधीच अडथळा ठरला नाही आणि ती प्रेक्षकांना आवडली सुद्धा.
नित्या मेनन – नित्या मेननने अनेक दक्षिणच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत धमाका झाल्यानंतर नित्या नुकतीच अंतराळ पार्श्वभूमीवर वर बनवलेला ‘मिशन मंगल’ या चित्रपटात दिसली आहे.चित्रात तुम्ही पाहिलेच असेल की, ती खूप हेल्दी असूनही नित्या खूपच सुंदर दिसत आहे आणि ती दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची पहिली पसंती आहे.
विद्या बालन – ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटामध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारणारी विद्या बालन आज बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. या चित्रपटासाठी विद्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.वजन वाढल्यामुळे विद्या बहुतेकदा फक्त महिला-प्रधान चित्रपटांमध्ये दिसली. तथापि, वाढलेले वजन असूनही, ती खूप सुंदर दिसत आहे आणि प्रेक्षकांना तिचे काम खूप आवडते.
हुमा कुरेशी – ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाद्वारे हुमा कुरेशी यांनी आपली ओळख निर्माण केली. यानंतर ती ‘बदला’ आणि ‘जॉली एलएलबी 2’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली ज्यामध्ये तिच्या कामाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.नुकतीच हुमा ‘लैला’ या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. हुमा यांचे नाव देखील बॉलिवूडच्या लठ्ठ अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे, असे असूनही लोक तिला पसंत करतात.
आम्रपाली दुबे – आम्रपाली दुबे ही भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आम्रपाली ही भोजपुरी इंडस्ट्रीची दीपिका पादुकोण आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये केवळ काही स्वस्थ मुली दिसतात. अशा परिस्थितीत आम्रपाली तिथल्या प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. तिने भोजपुरीच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.