फक्त लिंबूमध्येच नाही तर त्याच्या पानांमध्ये आहेत जबरदस्त गुण, फक्त त्याचा वास घेतल्याने सुद्धा आजार दूर होतो

फक्त लिंबूमध्येच नाही तर त्याच्या पानांमध्ये आहेत जबरदस्त गुण, फक्त त्याचा वास घेतल्याने सुद्धा आजार दूर होतो

लिंबू हे एक असे फळ आहे जे दररोजच्या स्वयंपाक बाबत प्रत्येक कामात वापरले जाते. सॅलडमध्ये, लिंबू-पाणी, लिंबू चहा, लिंबाचा रस वापरला जातो. लिंबामध्ये सर्वाधिक व्हिटॅमिन सी असते. केस, चेहरा आणि सर्वांगीण आरोग्यासाठी लिंबू हेल्दी असते. तथापि, लिंबूची पाने, लिंबू प्रमाणेच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. परंतु ते लिंबापेक्षा अधिक फायदेशीर आहेत. लिंबाच्या पानांत आम्ल, कॅल्शियम फ्लेव्होनॉइड्स, लोह फॉस्फरस, जीवनसत्त्वे ए, बी 1 आणि सी आढळते.

1) जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल तर तुम्ही लिंबाच्या पानांचा रस काढून त्याचा वास घेत रहा, तुम्हाला लवकरच डोकेदुखी ओसून आराम मिळेल. याने मायग्रेनचा त्रासही दूर होतो.

2) लिंबाच्या पानांच्या अर्कांत थोडा मध मिसळून प्या, तर पोटातील किडे मरतात.

3) लिंबाच्या पानांचा अर्क लिंबू मलम म्हणून वापरला जातो आणि वातावरणामुळे होणाऱ्या त्वचेवरील दुष्परिणाम, तणाव दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

4) लिंबाच्या पानातून काढलेले अर्क किंवा रस इंद्रियांना शांत करण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे लिंबाच्या पानांचा अर्क वेगवेगळ्या सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरला जातो, ज्यामुळे त्वचेवर सुखदायक परिणाम होतो.

5) दररोज सकाळी रिकाम्या पोटी आपण एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल घेतल्यास शरीरात होणारे दगड च्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral