‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील झेंडू आठवते का ?, पहा आता किती ग्लॅमरस दिसतेय

‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील झेंडू आठवते का ?, पहा आता किती ग्लॅमरस दिसतेय

चित्रपटात एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता दिसल्यानंतर काही वर्षानंतर ते काय करतात याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकदा असते. मात्र, काही कलाकार हे एक चित्रपट केल्यानंतर पुन्हा गायब होतात आणि दिसत नाहीत, असे प्रकार अनेकांसोबत झालेले आहेत.

आता आपल्याला सैराट चित्रपट आठवत असेल. यामध्ये दुय्यम भूमिका केलेले सल्ल्या आणि लंगड्या यांना नंतरच्या काळामध्ये फार कमी भूमिका मिळाल्या. त्यामुळे त्यांची लोकप्रियता ही घडली, तर इतर कलारांच्या बाबतीत देखील असेच होते. मात्र, काही कलाकार हे स्ट्रगल करत असतात आणि नंतर त्यांना लोकप्रियता ही मिळतच जाते.

आणि त्यांना तशी संधी देखील मिळत जाते. अतिशय गरिबीतून वर आलेले कलाकार हे देखील स्ट्रगल करून वर पर्यंत जातातच. काही वर्षांपूर्वी आलेला एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करणारा ठरला होता. पंढरपूरच्या भागामध्ये घडणारे चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले होते.

हा अतिशय हिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील पसंती दिली होती. हा चित्रपट लोकप्रिय ठरण्याचे कारण म्हणजे या चित्रपटातील भूमिका या सगळ्या वाखण्याजोग्या होत्या आणि मुलांनी देखील अतिशय उत्कृष्ट रित्या काम केले होते. एलिझाबेथ एकादशी मधली एक बातमी समोर आली आहे. यानुसार यातील एक काम करणारी अभिनेत्री आता ओळखता येत नाही.

एलिझाबेथ एकादशी सिनेमा आठवतो का. पंढरपूरच्या भागात घडणाऱ्या घटनांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले होते. या सिनेमाने सर्वांच्या मनात खास स्थान मिळवले. या सिनेमात झेंडू आणि ज्ञाना ही दोन भावंड दिसले. झेंडूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली भंडारकवठेकर आता मोठी झाली आहे. इतकच नव्हे तर तिला ओळखणं सुद्धा कठीण झालंय.

सायलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात बदललेली सायली दिसते. तिला नृत्याची प्रचंड आवड असून तिला भरत नाट्यम मध्ये करिअर घडवायचं. एलिझाबेथ एकादशी मधील सायलीने म्हटलेला ‘ए गरम चाय गरम बांगड्या गरम बांगड्या’ हा डायलॉग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता आणि तो लोकप्रिय देखील झाला होता.

आता ही सायली खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आणि ब्युटीफूल दिसत आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. आणि आपली फोटो देखील ते शेअर करत असते. तुम्हाला एलिझाबेथ एकादशी सिनेमा आवडला होता का? या सिनेमातील सायलीचा अभिनय तुम्हाला कसा वाटला होता आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

Team Hou De Viral