‘रिंकू राजगुर’ च्या भावाला पाहिलंत का ?, पहा रक्षाबंधनाचे फोटो

‘रिंकू राजगुर’ च्या भावाला पाहिलंत का ?, पहा रक्षाबंधनाचे फोटो

अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच्याच्याकडे सध्या काही फारसे काम नाही. त्यामुळे ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रिंकू राजगुरू हिने सैराट या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर कागर, झुंड यासारखे काही चित्रपट केले. मात्र, तिच्या नशिबी अपयश आले, असेच म्हणावे लागेल.

कारण हे सर्व चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे सैराट हा तिचा एकमेव चित्रपट होता, तो हिट राहिला होता. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये या चित्रपटाने तब्बल 100 कोटी रुपयांचा व्यवसाय करून अनेक विक्रम मोडीत काढले होते. रिंकू राजगुरु हिचा सैराट चित्रपट त्यावेळेस प्रचंड चालला होता. या चित्रपटातील तिने आर्ची ची भूमिका केली होती.

तिच्यासोबत परशा दिसला होता. परशाची भूमिका अभिनेता आकाश ठोसर याने केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले होते. मंजुळे हे वंचित घटकावर चित्रपट बनवत असल्याचे आपण आजवर पाहिले आहे. पिस्तुल्या हे त्याचे प्रतिबिंब आहे, तर सैराट चित्रपटात त्यांनी एक अनोखी प्रेम कहानी दाखवली होती.

यात जातीयवाद दाखवण्यात आला होता, असा आरोप अनेक जण करतात. त्यामुळे या चित्रपटावर संताप देखील खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. मात्र, असे असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. रिंकू राजगुरू ही सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमवत असते.

या माध्यमातून ती आपली अनेक फोटो देखील शेअर करत असते. या फोटोला अनेक जण लाईक आणि शेअर देखील करत असतात. रिंकू राजगुरू ही दहावीत असतानाच सैराट चित्रपट आला होता. त्यानंतर तिने परीक्षा दिली होती. त्यावेळेस चित्रपटात सोबतच तिच्या परीक्षेची ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली होती.

मात्र, आता तिने आपले शिक्षण पूर्ण केले असून आता ती पूर्ण वेळ अभिनेत्री झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मात्र, तिला पाहिजे तसे चित्रपट अजूनही मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे आगामी काळामध्ये तिच्या नशिबात स्ट्रगलच आहे, असं तरी सध्या दिसत आहे, तर ती यातूनही बाहेर निघेल असे देखील काही जण सांगत असतात.

रक्षाबंधनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अनेकांनी आपल्या बहिण भावाचे फोटो देखील शेअर केले होते. त्यांच्या फोटोला अनेकांनी लाईक देखील केले होते, तर रिंकू राजगुरू हिने देखील रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याला राखी बांधताना ती अतिशय सुंदर अशी दिसत आहे.

तिचा भाऊ देखील तिच्या एवढाच गोंडस आणि सुंदर असा आहे. रिंकू राजगुरु हिचा भाऊ तिच्यापेक्षा लहान आहे. रिंकू राजगुरु हिच्या या फोटोवर अनेकांनी लाईक आणि कमेंट देखील केल्या आहेत, तर आपल्याला रिंकू राजगुरू आवडते का? तिने शेअर केलेला त्याच्या भावासोबतचा फोटो आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral