प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींच्या खऱ्या सासूबाई बघा !

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींच्या खऱ्या सासूबाई बघा !

मराठी मालिका विश्वामध्ये आपण अनेक सिरीयल सध्या पाहत असतो. या मालिकांमध्ये वेगवेगळे अभिनेत्री या काम करत असतात. प्रत्येक मालिकांमध्ये एक तरी सासू ही दाखवण्यात आलेलीच आहे. मात्र, अनेक अभिनेत्रींची खऱ्या आयुष्यातील सासू कोण आहे याबद्दल अनेकांना माहिती नसते.

आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबद्दलच माहिती देणार आहोत. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्री कुठल्या आहेत आणि रियल लाईफ मध्ये त्यांच्या सासवा कशा दिसतात.

उर्मिला कोठारे – उर्मिला कोठारे ही अतिशय ग्लॅमर्स अशी अभिनेत्री आहे. उर्मिला कोठारे हिने महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याच्यासोबत लग्न केले आहे. उर्मिला कोठारे हिची सासू देखील अतिशय ग्लॅमरस अशी आहे. मात्र, ती चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. तिच्या सासूचे नाव नीलिमा कोठारे असे आहे.

ऋता दुर्गुळे – ऋता दुर्गुळे ही सध्या मन उडू उडू झाल या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. नुकतेच प्रतीक शहा सोबत तिने लग्न केले आहे. प्रतीक हा देखील चित्रपट सृष्टीशी संबंधितच आहे. ऋता हिची सासू देखील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिच्या सासूचे नाव मुग्धा शहा असे आहे. मुद्दा यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

शिवानी रांगोळे – शिवानी रांगोळॆ हिने अलीकडेच प्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी याच्यासोबत लग्न केले आहे. विराजस कुलकर्णी हा देखील अभिनेता आहे. शिवानी ही देखील अभिनेत्री आहे. शिवानी हिच्या सासूबाईचे नाव मृणाल कुलकर्णी असे आहे. मृणाल कुलकर्णी या देखील मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत.

सोनाली कुलकर्णी – सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. सोनाली कुलकर्णी हिने काही वर्षांपूर्वीच कुणाल बेनोडेकार याच्यासोबत लग्न केले आहे. कुणालची आई म्हणजेच सोनाली कुलकर्णी ची सासू या चित्रपटसृष्टी संबंधित नसल्या तरी त्या अतिशय ग्लॅमरस आणि सोशल मीडियावर सक्रिय असतात.

प्रार्थना बेहेरे – माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थना हिने अभिषेक जावकर याच्यासोबत लग्न केले आहे. अभिषेक जावकर हा देखील एक अभिनेता आहे. प्रार्थना हिची सासू देखील सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र त्या चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीत.

Team Hou De Viral