ठिपक्यांची रांगोळी मधील अमेयची बायको आहे लोकप्रिय अभिनेत्री, या मालिकेत करते काम..

ठिपक्यांची रांगोळी मधील अमेयची बायको आहे  लोकप्रिय अभिनेत्री, या मालिकेत करते काम..

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काम करणाऱ्या अनेक जोड्या आहेत. यामध्ये अनेक जण अभिनेता आणि अभिनेत्री आहेत. हे दोघेही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सध्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्याच्या पत्नीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

या अभिनेत्याची पत्नी देखील अभिनेत्री आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अनेक कलाकार काम करत आहेत. मात्र, यामध्ये स्वप्निल काळे याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. स्वप्निल काळे याने या मालिकेत अमेयची भूमिका साकारली आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये आपल्याला अनेक कलाकार दिसत आहे.

ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अनेक दिवसानंतर शरद पोंक्षे यांनी अतिशय जबरदस्त रित्या काम केले आहे. त्याचप्रमाणे चेतन वडनेरे याने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे. त्याचप्रमाणे अपूर्वा हिची भूमिका देखील अतिशय जबरदस्त रित्या झाली आहे. ही भूमिका ज्ञानदा रामतीर्थकर हिने साकारली आहे.

शरद पोंक्षे यांची मालिकेतील भूमिका आता सगळ्यांनाच खूप आवडत आहे. मध्यंतरी शरद पोंक्षे यांच्या बाबतीतला वाद हा प्रचंड गाजला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी या प्रकरणातून माघार घेतली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शरद पोंक्षे यांनी सपोर्ट केला होता. त्यानंतर आदेश बांदेकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र आता हा वाद शमला आहे.

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्या भूमिका या प्रेक्षकांना खूप आवडतात. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता असते. या मालिकेत अमेय ही भूमिका साकारणारा अभिनेता देखील खूप लोकप्रिय झाला आहे. या मालिकेत अमेय ही भूमिका स्वप्निल काळे याने केली आहे.

सप्नील काळे याची पत्नी देखील अभिनेत्री आहे. अमेय याच्या पत्नीचे मृदुला कुलकर्णी काळे असे आहे. स्वप्निल आणि मृदुला यांनी 2021 मध्ये आपल्या लग्नाच्या आयुष्याची सुरुवात केली. या दोघांनी लव मॅरेज केले आहे. सध्या मृदुला ही कन्यादान या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या याआधी तिने सोनी मराठी वरील गाथा नवनाथाची या मालिकेत काम केले होते.

तसेच तिने स्टार प्रवाह या वाहिनीवर नवे लक्ष या मालिकेतही काम केले होते. प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या.

Team Hou De Viral