धक्कादायक ! झोपेतच या प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले निधन, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा

धक्कादायक ! झोपेतच या प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले निधन, मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा

बॉलीवूडला एका मागून एक प्रचंड धक्के बसतच आहेत. एका अभिनेत्रीचे झोपेतच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसापूर्वीच दक्षिणात्य अभिनेत्री दीपा हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. प्रेमात अपयश आल्यामुळे तिने असे टोकाचे पाऊल उचलले होते.

कुटुंबीयांनी तिला बरेच फोन केले. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळेच त्यांनी तिच्या मित्राला घरी पाठवले. त्यावेळेस हे प्रकरण उघडकीस आले. मात्र, पोलिस आता सगळ्या बाजूने तपास करत आहेत. आता देखील एक दुःखद बातमी समोर आली असून एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या मुलीचे निधन झाल्याची बातमी ही आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण अनेक कलाकार गमावले आहेत.

यामध्ये लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी, गायक केके यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या मुलीचे देखील निधन झाल्याची बातमी समोर आली होती भारती जाफरी असे त्यांचे नाव होते. भारती जाफरी यांनी अनेक चित्रपटात काम केले होते.

हजार चौरसी की मा, सहा सौर दमन, विक्टिंग ऑफ वैवाहिक हिंसाचार यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास भारती यांनी सईद जाफरी यांचा भाऊ हमीद जाफरी यांच्याशी लग्न केले होते. सईद जाफरी हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. आता देखील मनोरंजन विश्वाला एक हादरा देणारी बातमी समोर आली आहे.

कारण की एका अभिनेत्रीचे झोपेतच निधन झाल्याची ही बातमी आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री हॉलिवूडची आहे. हॉलीवुडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. त्यांनी काम केलेले चित्रपट हे एवढे गाजले होते की, ते आजही पाहिले जातात. या अभिनेत्रीचे वय 88 वर्ष होते आणि तिने झोपेतच अखेरचा श्वास घेतला. या अभिनेत्रीचे नाव लुईस फ्लेचर असे होते. आता त्यांचे निधन कशामुळे झाले याची माहिती मात्र समोर आली नाही.

मात्र, झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे बोलल्या जात आहेत. याबाबत पोलिसांनीही जास्त काही सांगण्यास नकार दिला. मात्र, शवविच्छेदन अहवलानंतरच त्यांचे निधन नेमके कशाने झाले याची माहिती मिळेल, असे सांगण्यात येत आहे. तर लुईस यांचा कुठला चित्रपट आपण पाहिला होता आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral