‘मधमाशी’ चावल्यास आग कमी करण्यासाठी हे उपाय करा, झटक्यात आग कमी होईल

‘मधमाशी’ चावल्यास आग कमी करण्यासाठी हे उपाय करा, झटक्यात आग कमी होईल

गावाकडे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांवर मोहोळ लागलेले असते. या मोहोळ मागे अनेक जण लागलेले असतात.या मोहोळमधून मोठ्या प्रमाणात मधुर मधुर बाहेर काढता येतो. तसेच मोहोळचे. मेन देखील वापरण्यात येते. हे मेन विविध आयुर्वेदिक औषधी आणि महिलादेखील कुंकू लावण्यासाठी वापरत असतात.

कपाळावर मेन लावून त्यावर कुंकू लावायचे. म्हणजे कुंकू हे घट बसते. मात्र, आता कालांतराने हा ओघ कमी झाला. आता महिला टिकली वापरत आहेत. कुंकू वापरणार्‍या महिला फार कमी राहिलेल्या आहेत. मोहोळची माशी ही अतिशय जहाल असते. ही माशी चावल्यास त्याची आग खूप मोठ्या प्रमाणात होते.

शहरी भागातही अनेक झाडावर मोहोळ बसली असते काही उपद्व्यापी मुली दगड मारून हे मोहोळ उठवतात त्यानंतर त्या माझ्या सैरावैरा धावत ऐकतात आणि दिसेल त्याच्यावर हल्ला करतात असा हल्ला झाल्यानंतर अनेकांना काय करावे समजत नाही याच्या वेदना या खूप झाला असतात तर आपण मधमाशी चावल्यानंतर घरगुती उपाय देखील करू शकता.

1) बर्फाचा तुकडा : जर आपल्याला मधमाशी चावली असेल तर आपण तातडीने त्यावर बर्फाचा तुकडा लावावा असे केल्याने शरीरातील जखम झालेला भागातला रक्तपुरवठा काही वेळासाठी थांबतो आणि आपल्या वेदना कमी होतात असे काही मिनिटे केल्याने आपल्या वेदना काही प्रमाणात कमी होता त्यानंतर आपण वैद्यकीय सल्ला घेऊ शकतात.

2) लिंबाचा तुकडा : जर मधमाशीने आपल्यावर हल्ला केला असेल तर आपण घरगुती उपाय करू शकता तातडीने या भागावर मधमाशीने हल्ला केला आहे त्या भागावर लिंबाचा तुकडा पंधरा मिनिटे असावा असे केल्यानंतर आपली आग काही प्रमाणात कमी होऊ शकते त्यानंतर आपण त्यावर क्रीम किंवा इतर उपाय करू शकतात असे डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

3) टूथपेस्ट : जर आपल्यावर अचानकपणे एखाद्या मधमाशीने हल्ला केलेले असल्यास आपण तातडीने घरगुती उपाय करू शकता सर्वांच्या घरात टूथपेस्ट उपलब्ध असते. ज्या ठिकाणी जखम झाली आहे, अशा ठिकाणी टुटपेस्ट लावावी. यामुळे आपली आग काही प्रमाणात कमी होते.

4) पपई : पपई अतिशय बहुगुणी असते. पपईचे विविध व उपयोग असतात. पपई खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते. तसेच इतर आजारांवर देखील यामुळे मात करता येते. तसेच मधमाशीने आपल्यावर हल्ला केला असल्यास तातडीने पपईचा तुकडा घेऊन ज्या भागावर जखमा झालेल्या त्या भागावर लावावे, असे केल्याने आपली आग काही प्रमाणात कमी होते. त्यानंतर आपण वैद्यकीय सल्ला घेऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral