‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमधील अण्णा नाईकांच्या खऱ्या पत्नीला पाहिलं का?, शेवंता पेक्षाही दिसायला आहेत सुंदर

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमधील अण्णा नाईकांच्या  खऱ्या पत्नीला पाहिलं का?, शेवंता पेक्षाही दिसायला आहेत सुंदर

छोट्या पडद्यावर रात्रीच खेळ चाले ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर तीन भाग प्रसारित करण्यात आले होते. या थरारक असलेल्या मालिकेमध्ये अनेक पात्र होते.

मात्र, या सगळ्यांमध्ये आपल्याला अण्णा नाईक आणि शेवंता या दोघांची जोडी ही प्रचंड भावली होती. या दोघांनी अतिशय जबरदस्त असे काम केले होते. या मालिकेमध्ये आपल्याला शेवंताच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही दिसली होती. अपूर्वा सध्या आपल्याला बिग बॉस 4 मध्ये दिसत आहे.

बिग बॉस 4 मध्ये ती अतिशय अफलातून असे खेळत असताना दिसत आहे. तिचा खेळ हा सर्वांनाच खूप आवडत आहे. मात्र ती या शोमध्ये ज्या प्रकारे खेळत आहे, त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण किरण माने यांचा तिने एकेरी शब्दात उल्लेख केला होता. त्याचबरोबर इतर कलाकारांसोबत देखील तिचे भांडण झाले होते.

प्रसाद जवादे याच्यासोबत पहिल्या दिवशी तिने जोरदार भांडण केले. रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये अण्णा नाईक आणि शेवंता यांची जोडी प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये अण्णा नाईक याची भूमिका प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांनी केली होती. माधव अभ्यंकर हे अतिशय जबरदस्त आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

मात्र, रात्रीस खेळ चाले या मालिकेने त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. रात्रीस खेळ चाले ही मालिका पहिल्या भागामध्ये प्रचंड गाजली होती. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग देखील आला होता. ही मालिका चांगलेच मनोरंजन करत आहे. रात्रीस खेळ चाले चा भाग 3 देखील आता प्रदर्शित करण्यात आला.

रात्रीस खेळ चाले 2 च्या भागांमध्ये सर्व कलाकारांनी अतिशय चांगले काम केले होते. मात्र, यामध्ये अण्णा नाईक हा खूप भाव खाऊन गेला होता. त्यासोबत शेवंता ही देखील खूप भाव खाऊन गेली. त्या दोघांची भूमिका प्रचंड गाजली होती. दुसर्‍या भागामध्ये या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. अण्णा नाईक यांचे खरे नाव माधव अभ्यंकर असे आहे.

ते उत्कृष्ट असे कलाकार आहेत. मालिकेमध्ये जरी शेवंता सोबत त्यांचे प्रेमप्रकरण सुरू असले तरी त्यांचा खरा जीव हा त्यांच्या पत्नीमध्ये आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रेखा अभ्यंकर असे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असतात. रेखा देखील आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर बोलत असतात.

तसेच आपले फोटो देखील अपलोड करत असतात. आता ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही भागांमध्ये अधिक मनोरंजन होणार आहे.

Team Hou De Viral