दसऱ्याच्या मुहूर्तावर या मराठी अभिनेत्री ने घेतले मुंबईत 48 कोटींच आलिशान घर

घर घेणे हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामधील एक मोठ स्वप्न असते. आपले छोटे-मोठे घर असावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. घर हे कसेही असले तरी ते घरच असते. आलिशान घर असले तर त्यामध्येही तेवढे सुख असते आणि छोटे घर असले तरीही त्यामध्ये तेवढे सुख असते.
आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती घर हा घेत असतो. यामध्ये मग कोणीही सुटलेले नाही. आज आम्ही आपल्याला बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने तब्बल 48 कोटी रुपये खर्च मुंबईमध्ये एक आली शान घर घेतल्याची माहिती आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या किमती या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपण पाहिले आहे. अनेक जण घर घेण्यासाठी मुंबईमध्ये धडपडत असतात. मुंबईमध्ये घर घेणे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हाडाच्या वेगवेगळ्या स्कीम मधून देखील घर हे देण्यात येतात. प्रत्येकालाच हे घर मिळेल असे नाही. येथेही नशिबाचा मोठा खेळ असतो.
ज्याचे नशीब मोठे त्यालाच घर मिळते, असे म्हणावे लागेल. कारण येथे लॉटरी पद्धत असते, तर अनेक सेलिब्रिटी हे देखील आजही भाड्याच्या घरात राहत असल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. सुशांत सिंह राजपूत याचा दोन वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूत हा मुंबईत भाड्याच्या घरात राहत होता, अशी माहिती नंतर समोर आली होती.
आज आम्ही आपल्या अभिनेत्री बद्दल माहिती देणारा त्या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये तीन दशके गाजवलेली आहेत. अर्थातच आपल्याला या अभिनेत्याचे नाव समजले असेल. ही अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित होय.
नव्वदच्या दशकामध्ये विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा दयावान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील कथाकनापेक्षा माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या या किसिंग सीनची खूप चर्चा झाली होती. असे सांगतात की, हा किसिंग व इंटीमेट सीन देताना विनोद खन्ना एवढे बेभान झाले होते की, त्यांनी माधुरी दीक्षितला आपल्या बाहुपाशात जखडून ठेवले होते.
माधुरीने अक्षरशः ढकलून दिल्यानंतर हा सीन संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर माधुरीने विनोद खन्ना यांच्यावर खूप संताप केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा आणि थिएटरबाहेर प्रेक्षकांच्या अक्षरशा रांगा लागल्या होत्या. चित्रपट पाहण्यापेक्षा लोक हा सीन पाहण्यासाठी केवळ चित्रपटासाठी पैसे मोजत होते.
मात्र, या स्थितीमुळे माधुरीला चांगलाच पश्चाताप झाल्याचे पाहायला मिळते. माधुरी दीक्षित हिने दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील लोअर परेल येथे एक घर घेतले आहे. 53 व्या मजल्यावर तिने हे घर घेतल्याचे सांगण्यात येते. तिचे घर 5384 स्क्वेअर फुट मध्ये आहे. या आलिशान घरामध्ये जिम, स्विमिंग पूल, स्पा आणि इतर सुख सुविधा देखील देण्यात आल्या आहेत.
माधुरी दीक्षित हिच्यासाठी सात पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. या घराची किंमत तब्बल 48 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. एवढे पैसे खर्चून माधुरीने मुंबईत हे आपले आलिशान घर घेतले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने या घरात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.