माधुरी दीक्षितच्या बहिणी दिसतात तिच्यापेक्षाही अधिक सुंदर..फोटो पाहून तर प्रेमात पडाल

माधुरी दीक्षितच्या बहिणी दिसतात तिच्यापेक्षाही अधिक सुंदर..फोटो पाहून तर प्रेमात पडाल

माधुरी दीक्षित हे असे एक नाव आहे की जिने बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले आहे. असे असले तरी माधुरी दीक्षित हिने मराठीमध्ये मात्र काही चित्रपट केले नाही. माधुरी दीक्षितची मराठी ही अतिशय चांगली आहे. अनेकदा ती मुलाखत देत असताना मराठीमध्ये बोलत असते.

मात्र, असे असूनही तिने मराठी चित्रपट के ला नाही. याची खंत देखील याबाबत तिने अनेकदा बोलून दाखवली आहे. माधुरी दीक्षित हिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. यामध्ये हम आपके है कौन यासह इतर चित्रपट हिट झाले होते. दिल तो पागल है चित्रपट या चित्रपटात तिने भूमिका केली होती.

काही वर्षापूर्वी चित्रपट करून धमाल उडवून दिली. अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठ वली होती. माधुरी दीक्षितच्या जीवनामध्ये काही प्रेमप्रकरणे देखील झाल्याचे सांगण्यात येते. साजन चित्रपट करताना तिचे नाव संजय दत्त सोबत जोडले गेले होते. मात्र, मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये संजय दत्त याचे नाव आल्यानंतर तिने संजय दत्त याच्या पासून दुरावा निर्माण केला होता.

काही वर्षांपूर्वी तिने अमेरिकेत स्थित डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत लग्न केले होते. आता माधुरी दीक्षित ला दोन मुले देखील आहेत. आता ती भारतात परतली असून मुंबईत सध्या स्थायिक झालेली आहे. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये माधुरी दीक्षित हिच्या दोन बहिणीबाबत माहिती देणार आहोत. माधुरी दीक्षित हिला दोन बहिणी आहेत.

एका बहिणीचे नाव रूपा आहे, तर दुसऱ्या बहिणीचे नाव भारती असे आहे. रूपा आणि भारती अतिशय साध्या आणि सरळ आहेत. त्या प्रसिद्धीपासून कधीही दूर राहतात. त्या दिसायला पण खूप सुंदर आहेत. त्या खासगी व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, माधुरी दीक्षितसोबत त्या काही कार्यक्रमात एकत्र दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांचे दर्शन माधुरीसोबत झाले नाही.

मात्र, असे असूनही त्या माधुरी दीक्षित आपली बहीण असल्याचे अधिक कुणाला सांगत नाहीत. त्यांना प्रसिद्धी जास्त नको असते हे विशेष..

Team Hou De Viral